JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GCOE), अमरावती येथे पी.एचडी. धारकांसाठी रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राचार्य पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GCOE Amravati Job Recruitment 2023

GCOE Amravati Job Recruitment 2023 – Chairman Governing Body, Government College of Engineering, Amravati (GC0EA) invites Offline applications in prescribed format till last date 15/9/2023 to fill up post of Principal. There is 1 vacancy. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

अध्यक्ष, नियामक मंडळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य पदनियुक्तीसाठी दि. १५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राचार्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती  
अर्ज पद्धती   नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.gcoea.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रा. डॉ. सचिन मांडवगणे, (अध्यक्ष, नियामक मंडळ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती), रासायनिक अभियांत्रिकी विभाग, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी, नागपूर, पिन ४४००१०, महाराष्ट्र (भारत).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.gcoea.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GCOE Amravati Job Recruitment 2023

  • Recruitment place – Amravati.
  • Posts’ name – Principal.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 54 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,44,200/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.gcoea.ac.in/.
  • Mode of application – Registered Post/Speed Post.
  • Address for application – Prof. Dr. Sachin Mandvgane (Chairman, Governing Body, Government College of Engineering, Amravati), Department of Chemical Engineering, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur, Pin 440010, Maharashtra (lndia).
  • Last date for application – 15/9/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.gcoea.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *