Table of Contents
GCOE Chandrapur DSE Admission Notification 2022
GCOE Chandrapur DSE Admission Notification 2022 – Government College Of Engineering, Chandrapur notifies that Institute level rounds for Direct Second Year B.E. (DSE) for remaining sits for year 2022-2023 are on date 2/12/2022 & 3/12/2022. Interested candidates should register themselves Online & should remain present In Person with all required documents & prescribed fees. The college location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२२-२०२३ करीता संस्था पातळी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश फेरी (DSE) अंतर्गत उर्वरित जागाभरतीसाठी दि. २/१२/२०२२ आणि दि. ३/१२/२०२२ रोजी प्रवेश फेरी आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश फेरीसाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि विहित प्रवेश शुल्कासह व्यक्तिशः हजर राहावे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर भरती २०२२ |
|
या अभ्यासक्रमासाठी भरती | थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश –
|
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
प्रवेशाचे ठिकाण | चंद्रपूर |
नोंदणी पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
प्रवेश पात्रता फेरी तारीख आणि वेळ | दि. २/१२/२०२२ आणि दि. ३/१२/२०२२ सकाळी ११.०० वाजता |
- प्रवेश शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
- SC/ST – रु. १,७९९/-
- OBC/VJ/NT/SBC – रु. ६,७९९/-
- EBC/EWS – रु. १७,७९९/-
- TFWS – रु. १०,२९९/-
- Open – रु. २५,२९९/-
- अभ्यासक्रम तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.gcoec.ac.in/gcoec/ येथे भेट द्या.
- नोंदणीची लिंक – http://www.gcoec.ac.in/gcoec/.
- पात्रतफेरीचे ठिकाण – सेन्सर अँड ट्रान्सड्युसर्स लॅब (कक्ष १०), संस्थेची इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग विभाग इमारत.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.gcoec.ac.in/gcoec/ येथे वेळोवेळी भेट द्या.
GCOE Chandrapur DSE Admission Notification 2022
- Place of admission – Chandrapur
- Courses’ Name – Direct Second Year B.E. (DSE) – 1) Civil Engineering 2) Computer Science & Engineering 3) Electrical Engineering 4) Electronics & Telecommunication Engineering 5) Instrumentation Engineering 6) Mechanical Engineering
- Total no. of seats – See advertise/Ref. PDF/Visit website.
- Admission fee – (For detail procedure of admission fee payment see advertise/refer PDF/visit website) –
- SC/ST – Rs. 1,799/-
- OBC/VJ/NT/SBC – Rs. 6,799/-
- EBC/EWS – Rs. 17,799/-
- TFWS – Rs. 10,299/-
- Open – Rs. 25,299/-
- For all the details of course, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, round schedule, selection procedure please refer PDF/visit website – http://www.gcoec.ac.in/gcoec/.
- Registration link – http://www.gcoec.ac.in/gcoec/.
- Round date & time – 2/12/2022 & 3/12/2022 at 11.00 am.
- Venue – Sensor and Transducers Lab (Room 10), Instrumentation, Engineering Department Building of Institute.
- For updates about said admission rounds visit website – http://www.gcoec.ac.in/gcoec/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.