JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर येथे CMYKPY अंतर्गत ८ शिकाऊ उमेदवार पदभरती !

GCoE Nagpur CMYKPY Apprenticeship 2024

GCoE Nagpur CMYKPY Apprenticeship 2024 – Principal, The Government College of Engineering, Nagpur has arranged interview on date 4/09/2024 to fill up posts of Office Assistant & Technical Assistant under Chief Minister Yuva Karya Prashikshan Yojana. There are total 8 seats. The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत येथे कार्यालय सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदभरतीसाठी दि. ४/९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूभरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) कार्यालय सहाय्यक २) तांत्रिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ८ जागा.
प्रशिक्षणाचे ठिकाण नागपूर   
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/९/२०२४ सकाळी ११.००  वाजता.
मुलाखतीचे ठिकाण शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय, नागपूर, सेक्टर २७, मिहान पुनर्वसन वसाहत, खापरी, वर्धा रोड, नागपूर – ४४११०८.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • CMYKPY योजनेविषयी अधिक माहितीसाठी https //www.rojgar.mahaswayam.gov.in येथे भेट दया.

GCoE Nagpur CMYKPY Apprenticeship 2024

  • Place of training – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 8 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, ;documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 4/9/2024 at 11.00 am.
  • Venue – Government College of Engineering, Sector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road, Nagpur-441108.
  • For all further details about CMYKPY visit website – https //www.rojgar.mahaswayam.gov.in.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday September 4th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *