JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय दन्त महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव – ९ सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्जाची सूचना

GDCH Jalgaon Recruitment 2024

GDCH Jalgaon Recruitment 2024 – Dean, Government Dental College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 24/09/2024 & has arranged interview for shortlisted candidates on date 25/09/2024 for the posts of Assistant Professor in various disciplines. There are total 9 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय दन्त महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २४/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. २५/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय दन्त महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव
अर्ज पद्धती ऑफलाईन – समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय दन्त महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव, एमआयडीसी परिसर, जळगाव – ४२५००१.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा https://www.med-edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलला विहित नमुना अर्ज जोडून संबंधीत पत्त्यावर सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – संचालनालय, वैदयकीय शिक्षण व संशोधन, ४ था मजला, शासकीय दन्त महाविदयालय आणि रुग्णालय इमारत, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, फोर्ट, मुंबई – ४००००१.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/०९/२०२४ दुपारी १२.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे कार्यालय, वैदयकीय शिक्षण आणि आयुष, मुंबई.

GDCH Jalgaon Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – Assistant Professor 
  • Total vacancies – 9 posts.
  • Age limit – Not exceeding 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Address to get application form – Dean, Government Dental College & Hospital, Jalgaon, MIDC Area, Jalgaon – 425001.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.med-edu.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Candidates should attach application receipt fee along with dully filled in proscribed format application form & submit it according to instructions.
  • Address for application – Directorate, Medical Education & Research, 4th Floor, Government Dental College & Hospital Building, Saint Gorges Hospital Campus, Fort, Mumbai – 400001.
  • Last date for application – 24/09/2024 till 5.00 pm. (Except Public Holidays)
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 25/09/2024 at 12.00 pm. (For shortlisted candidates)
  • Venue – Office Of Commissioner, Medical Education & Ayush, Mumbai.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *