JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी धारकांसाठी विविध शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

GES Nashik Teacher Recruitment 2024

GES Nashik Teacher Recruitment 2024 – Gokhale Education Society has arranged interview on date 12/03/2024 & 13/04/2024 for the posts of Teacher in their Junior Colleges of Arts/Science/Commerce/Home Science located in Nashik Zone for academic year 2024-2025. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

गोखले एज्युकेशन सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक क्षेत्रातील त्यांच्या कला/विज्ञान/वाणिज्य/गृहविज्ञान कनिष्ठ महाविदयालये येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी विविध शिक्षक पदभरतीसाठी दि. १२/०४/२०२४ आणि दि. १३/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गोखले एज्युकेशन सोसायटी कला/विज्ञान/वाणिज्य/गृहविज्ञान कनिष्ठ महाविदयालये, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १२/०४/२०२४ आणि दि. १३/०४/२०२४, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी ११.००.
मुलाखतीचे ठिकाण  सर डॉ. एम. एस. गोसावी इन्स्टिट्यूट फारो इंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्राचार्य टी.. कुळकर्णी, विदयानगर, नाशिक – ४२२००५.
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://gesociety.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://gesociety.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GES Nashik Teacher Recruitment 2024

  • Place of recruitment – Nashik.
  • Post’s Name – Teacher.
  • Total no. of vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 200/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://gesociety.in/.
  • Interview date & time – (See table/advertise) –
  • Venue – Sir Dr. M. S. Gosavi Institute For Entrepreneurship Development, Prin. T. A. Kulkarni, Vidyanagar, Nashik – 422 005.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gesociety.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *