Table of Contents
GHRU Amravati Recruitment 2024
GHRU Amravati Recruitment 2024 – G. H. Raisoni University, Amravati invites Online applications till the last date 17/12/2024 for the posts of Assistant Professor, Associate Professor, Professor on Adhoc basis in their School Of Management Studies, Amravati. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
जी. एच. रायसोनी विदयापीठ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे तदर्थ सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १७/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जी. एच. रायसोनी विदयापीठ, अमरावती भरती २०२४
या पदांसाठी भरती १) सहायक प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण अमरावती. अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १७/१२/२०२४.
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जदारांनी अर्जासोबत विहित प्रमाणपत्रांच्या प्रति आणि पासपोर्ट साईझ कलर फोटोग्राफ careeruniversity@raisoni.net वर पाठवावेत.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – careeruniversity@raisoni.net.
- अर्जाचा पत्ता – जी. एच. रायसोनी विदयापीठ, ६ वा मजला, श्रद्धा हाऊस, ३४५, रिआन टॉवर्स, मंगळवारी, शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला, किंग्जवे, नागपूर – ४४०००१, ता. नागपूर शहर, जि. नागपूर – ४४०००१.
GHRU Amravati Recruitment 2024
- Place of recruitment – Amravati.
- Post’s Name – (See table/advertise) –
- Total no. of vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online. (See advertise)
- Candidates should send prescribed certificate copies, passport size colour photograph on careeruniversity@raisoni.net along with application as per instructions.
- E-Mail ID for application – careeruniversity@raisoni.net.
- Address for correspondence – G.H. Raisoni University, 6th Floor, Shraddha House, 345, RIAAN Towers, Mangalwari, Beside Government Polytechnic, Kingsway, Nagpur, 440001 Tal. Nagpur City, Dist. Nagpur – 440001.
- Last date for application date – 17/12/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.