JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC), अकोला येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १६ भरतीसाठी अर्जाची सूचना

GMC Akola Teaching Job Recruitment 2023

GMC Akola Teaching Job Recruitment 2023 – Government Medical College, Akola invites Offline applications in prescribed format till last date 17/11/2023 to fill up posts of Professor & Associate Professor. There are total 16 posts. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. १००/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.gmcakola.in/ येथे भेट द्या.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि  परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जोडून कार्यालयात द्यावा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग, अकोला.

GMC Akola Teaching Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Akola
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor.
  • Total Vacancies – 16 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Not exceeding 69 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.gmcakola.in/.
  • Mode of application – In Person.
  • Dully filled in prescribed format application form & receipt of application fee should be attached & submitted at given address.
  • Last date for application – 17/11/2023 till 4.00 pm. (Except Government holidays)
  • Original certificates should be brought at time of interview.
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Dean’s  Office, Government Medical College, Collector Office Road, Akola – 444 001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *