वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GMC अलिबाग, जि. रायगड – १९ सहाय्यक प्राध्यापक पदभरती सुरु ; अर्ज करा !

GMC Alibag Asst. Prof. Recruitment 2026

GMC Alibag Asst. Prof. Recruitment 2026 – Dean, Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra till last date 20/4/2026 & has arranged interview on date 22/4/2026 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 19 vacancies. The job location is Alibag, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. २०/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २२/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 शासकीय वैदयकीय रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड भरती २०२६

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१९ जागा 
नोकरीचे ठिकाणअलिबाग, जि. रायगड
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. २०/४/२०२६ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • खुला प्रवर्ग – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • आरक्षण वर्ग – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.gmchalibag.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/४/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद सभागृहशासकीय वैदयकीय महाविदयालय, अलिबाग, जि. रायगड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.gmchalibag.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Alibag Asst. Prof. Recruitment 2026

  • Recruitment place – Alibag, Dist. Raigad.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 19 posts.
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • Open Class – Not exceeding 40 years.
    • Reserved class – Not exceeding 45 years.
  • Candidate should be resident of India & Maharashtra.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.gmchalibag.in/.
  • Mode of application – Offline – In Person/By Registered Post.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.
  • Last date for application – 20/4/2026 11.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
  • Interview date & time – 22/4/2026 at 11.00 pm.
  • Venue – Committee Hall, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.gmchalibag.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड येथे ७५ सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

GMC Alibag Job Recruitment 2023

GMC Alibag Job Recruitment 2023 – Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format from date 3/5/2023 & has arranged interview from date 3/5/2023 till vacancies of Assistant Professor, Senior Resident posts’ get filled up. There are total 75 vacancies. The job location is Alibag, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड भरती २०२३

या पदांसाठी भरती१) सहाय्यक प्राध्यापक २) वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या७५ जागा 
नोकरीचे ठिकाणअलिबाग, जि. रायगड
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १२० दिवस. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड.

Government Medical College Alibag Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Alibag, Dist. Raigad.
  • Name of the posts – 1) Assistant Professor 2) Senior Resident
  • No. of posts – 75.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Assistant Professor – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis.
  • Contract period – 120 days. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Address to get application form – Dean’s Office, Government Medical College, Alibag.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF.
  • Mode of application – In Person
  • Date of submission of application form – From 3/5/2023 till the vacancies get filled up from 11.00 am to 5.00 pm.
  • Interview date & time – From 3/5/2023 till the vacancies get filled up daily 3.00 pm.
  • Venue – Dean’s Office, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.  

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महानिर्मिती दीपनगर – ११० ITI ट्रेड/अभियांत्रिकी पदवी/पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदभरती सुरु ; अर्ज करा !

MahaGenco Deepnagar Apprenticeship 2026 - Chief Engineer, MahaGenco, Deepnagar, Bhusawal invites Online applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *