Table of Contents
GMC Alibag Job Recruitment 2023
GMC Alibag Job Recruitment 2023 – Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications in prescribed format from date 3/5/2023 & has arranged interview from date 3/5/2023 till vacancies of Assistant Professor, Senior Resident posts’ get filled up. There are total 75 vacancies. The job location is Alibag, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड भरती २०२३
या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक २) वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७५ जागा नोकरीचे ठिकाण अलिबाग, जि. रायगड अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी तारीख दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- पदाचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – १२० दिवस. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/५/२०२३ पासून रिक्त पदभरती होईपर्यंत दररोज दुपारी ३.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, जि. रायगड.
Government Medical College Alibag Job Recruitment 2023
- Place of recruitment – Alibag, Dist. Raigad.
- Name of the posts – 1) Assistant Professor 2) Senior Resident
- No. of posts – 75.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Assistant Professor – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Nature of post – Contract basis.
- Contract period – 120 days. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website
- Address to get application form – Dean’s Office, Government Medical College, Alibag.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF.
- Mode of application – In Person
- Date of submission of application form – From 3/5/2023 till the vacancies get filled up from 11.00 am to 5.00 pm.
- Interview date & time – From 3/5/2023 till the vacancies get filled up daily 3.00 pm.
- Venue – Dean’s Office, Government Medical College, Alibag, Dist. Raigad.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.