Table of Contents
GMC Amravati AP Recruitment 2026
GMC Amravati AP Recruitment 2026 – Dean, Government Medical College and Hospital, Amravati invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date Every Wednesday of Every Month till the vacancy gets filled to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 18 vacancies. The job location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १८ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अमरावती |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – प्रत्यक्ष. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.००. (रिक्त पदभरती होईपर्यंत) |
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.gmcamravati.org/ येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.००.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैदयकीय महाविदयालय, अमरावती, डफरीन रुग्णालय परिसर, श्रीकृष्ण पेठ, अमरावती.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.gmcamravati.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
GMC Amravati AP Recruitment 2026
- Recruitment place – Amravati.
- Posts’ name – Assistant Professor. (See table/Refer PDF/Visit website) –

- Total vacancies – 18 posts.
- Payment – Rs. 1,00,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.gmcamravati.org/.
- Mode of application – Offline – In Person.
- Interview date & time – Every Wednesday of Every Month 11.00 am to 2.00 pm. (Till the vacancy gets filled)
- Venue – Office Of Dean, Government Medical College, Shrikrushna Peth, Daffrin Hospital Campus, Amravati.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.gmcamravati.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati