JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), औरंगाबाद येथे ७३ ज्युनिअर रेसिडेंट-१ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Aurangabad Job Recruitment 2023

GMC Aurangabad Job Recruitment 2023 – Government Medical College, Aurangabad has arranged interview on date 18/7/2023 for candidates who applied for response to Advt. No. GMCA/Junior resident-1/2037/2023 published on date 28/3/2023 to fill up posts of Junior Resident-1. There are total 73 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे दि. २८/३/२०२३ रोजी प्रकाशित जाहिरात क्र. GMCA/Junior resident-1/2037/2023 अन्वये ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्यासाठी ज्युनिअर रेसिडेंट-१ पदभरतीसाठी दि. १८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती ज्युनिअर रेसिडेंट-१
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७३ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १८/७/२०२३ सकाळी ११.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण महात्मा गांधी सभागृह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट द्या.

Government Medical College Aurangabad Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Aurangabad
  • Name of the posts – Junior Resident-1
  • No. of posts – 73 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Open: 38 Years. (For information ref. PDF)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com.
  • Interview date & time –18/7/2023  at 11.00 am.
  • Venue – Mahatma Gandhi Auditorium, Government Medical College, Aurangabad. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum


Previous Update

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), औरंगाबाद येथे १०८ ज्युनिअर रेसिडेंट-१ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GMC Aurangabad Job Recruitment 2023

GMC Aurangabad Job Recruitment 2023 – Government Medical College, Aurangabad invites Online & Offline applications in prescribed format till last date 31/3/2023 & has arranged interview on date 10/4/2023 to fill up posts of Junior Resident-1. There are total 108 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ज्युनिअर रेसिडेंट-१ पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणिदि. १०/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती ज्युनिअर रेसिडेंट-१
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०८ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पता – निलेश तेली/राजू कलोते, कनिष्ठ लिपिक, रोख विभाग, शैक्षणिक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. ३१/३/२०२३  सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबलिंक – https://forms.gle/yRRCwe5XeZxaCyjW9.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/४/२०२३ सकाळी ९.३० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – एम. जी. ऑडिटोरिअम (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट द्या.

Government Medical College Aurangabad Job Recruitment

  • Place of recruitment – Aurangabad
  • Name of the posts – Junior Resident-1
  • No. of posts – 108.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Contract basis.
  • Contract period – 6 months. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Open: 38 Years. (For information ref. PDF)
  • Application form fee – Rs. 500/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Application form will be available for sale till date – 31/3/2023 from 11.00 am to 5.00 pm.
  • Address to get application form – Mr. Nilesh Teli, Junior Clerk & Mr. Raju Katole, Junior Clerk, Cash Section, Academic Section, Govt. Medical College, Aurangabad.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com
  • Mode of application – Online & In Person
  • Application link – https://forms.gle/yRRCwe5XeZxaCyjW9.
  • Last date of submission of application form – 31/3/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 10/4/2023  at 9.30 am.
  • Venue – MG Auditorium (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *