Table of Contents
GMC Baramati JR Recruitment 2023
GMC Baramati JR Recruitment 2023 – Government Medical College, Baramati, Dist. Pune invites Offline applications in prescribed format till last date 17/11/2023 & has arranged interview on date 24/11/2023 to fill up posts of Junior Resident. There are total 50 vacancies. The job location is Baramati, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती, जि. पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती कनिष्ठ निवासी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ५० जागा नोकरीचे ठिकाण बारामती, जि. पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १७/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- पदाचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ६ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
- अर्ज शुल्क – रु. १००/- (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्लॉट क्र. पी-१०७, एमआयडीसी परिसर, बारामती, जि. पुणे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.gmcbaramati.org/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्लॉट क्र. पी-१०७, एमआयडीसी परिसर, बारामती, जि. पुणे.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/११/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्लॉट क्र. पी-१०७, एमआयडीसी परिसर, बारामती, जि. पुणे.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://www.gmcbaramati.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.
GMC Baramati JR Recruitment 2023
- Place of recruitment – Baramati, Dist. Pune
- Name of the posts – Junior Resident
- No. of posts – 50 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website
- Nature of post – Contract basis.
- Contract period – 6 months. (Ref. PDF/Visit website)
- Application form fee – Rs. 100/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Address to get application form – Govt. Medical College, Plot no. P-107, MIDC Area, Baramati, Dist. Pune.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – http://www.gmcbaramati.org/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Dean, Government Medical College & General Hospital, Plot no. P-107, MIDC Area, Baramati.
- Last date of submission of application form – 17/11/2023 till 5.00 pm.
- Interview date & time – 24/11/2023 at 11.00 am.
- Venue – Dean’s Office, Government Medical College & General Hospital, Plot no. P-107, MIDC Area, Baramati.
- For updates about said recruitment visit website – http://www.gmcbaramati.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.