Table of Contents
GMC Chandrapur JR/SR Recruitment 2024
GMC Chandrapur JR/SR Recruitment 2024 – Government Medical College, Chandrapur invites Offline applications in prescribed format from date 24/12/2024 to 31/12/2024 & has arranged interview on date 16/01/2025 to fill up posts of Junior Resident & Senior Resident. There are total 133 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. २४/१२/२०२४ ते दि. ३१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर भरती २०२४
या पदांसाठी भरती १) कनिष्ठ निवासी २) वरिष्ठ निवासी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १३३ जागा नोकरीचे ठिकाण चंद्रपूर अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/१२/२०२४ ते दि. ३१/१२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून )
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पता – विदयार्थी आस्थापना विभाग, अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २४/१२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन वेळेत)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gmcchandrapur.org/ येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/०१/२०२५ सकाळी १०.३० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – शरीरशास्त्र विभागाचे हॉल, शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://gmcchandrapur.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
GMC Chandrapur JR/SR Recruitment 2024
- Place of recruitment – Chandrapur
- Name of the posts – 1) Junior Resident 2) Senior Resident
- No. of posts – 133 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website
- Application form fee – Rs. 200/-. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Application form will be available for sale till date – 24/12/2024 during office hours. (Except Government holidays)
- Address to get application form – Student’s Establishment Department, Dean’s Office, Government Medical College, Chandrapur.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule refer PDF/visit website – https://gmcchandrapur.org/.
- Mode of application – In Person.
- Date of submission of application form – 24/12/2024 to 31/12/2024 10.00 am to 5.00 pm.
- Interview date & time – 16/01/2024 at 10.30 am.
- Venue – Anatomy Department’s Hall, Government Medical College, Chandrapur.
- For updates about said recruitment visit website – https://gmcchandrapur.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE