JOIN Telegram
Thursday , 30 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC चंद्रपूर – MSW/MA ; रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर २ पदांसाठी अर्जाची सूचना

GMC Chandrapur PC Recruitment 2025

GMC Chandrapur PC Recruitment 2025 – Dean, Government Medical College, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 3/02/2025 & has arranged interview on 10/02/2025 for the posts of Psychiatric Counsellor. There are 2 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मानसोपचार समुपदेशक पदभरतीसाठी दि. ०३/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. १०/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर भरती २०२५

या पदांसाठी भरती मानसोपचार समुपदेशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती समक्ष. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ०३/०२/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग वर्ग-३, शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर.
  • अर्ज खरेदीची शेवटची तारीख – दि. ३१/०१/२०२५ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gmcchandrapur.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, रामनगर, चंद्रपूर(PDF/वेबसाईट बघावी)
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/०२/२०२५ दुपारी ३.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय, रामनगर, चंद्रपूर.

GMC Chandrapur PC Recruitment 2025

  • Recruitment place – Chandrapur.
  • Posts’ name – Psychiatric Counsellor
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Establishment Division, Class-3, Office of Dean, GMC Chandrapur.
  • Last date to purchase application form – 31/01/2025 10.30 am to 5.00 pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://gmcchandrapur.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application –  GMC Chandrapur(Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 03/02/2025 till 6.00 pm
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 10/02/2025 at 03.00 pm.  
  • Venue – Dean’s Office, Government Medical College, Ramnagar, Chandrapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

GMC चंद्रपूर येथे प्राध्यापक पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Chandrapur Teaching Recruitment 2024

GMC Chandrapur Teaching Recruitment 2024 – Dean, Government Medical College, Chandrapur invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra till last date 27/12/2024 to fill up posts of Professor in various disciplines. There are total 5 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील येथे चिकित्सालयीन/अचिकित्सालयीन विषय प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. २७/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्राध्यापक – चिकित्सालयीन/अचिकित्सालयीन विषय (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती   ऑफलाईन – व्यक्तिशः/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१२/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि https://gmcchandrapur.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि https://gmcchandrapur.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Chandrapur Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Chandrapur.
  • Posts’ name – Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 5 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 70 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcchandrapur.org/.
  • Mode of application – Offline – In Person/By Registered Post.
  • Address for application – Government Medical College, Chandrapur.
  • Last date for application – 27/12/2024 11.00 am to 5.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcchandrapur.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *