JOIN Telegram
Sunday , 5 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC छत्रपती संभाजीनगर येथे ९८ शैक्षणिक पदभरती जाहीर

GMC CNS AP Recruitment 2025

GMC CNS AP Recruitment 2025 – Dean, Government Medical College, Chhatrapati Sambhajinagar invites Online & Offline applications in prescribed format till last date 13/01/2025 & has arranged interview on date 16/01/2025 to fill up posts of Assistant Professor in various disciplines. There are total 98 posts. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १३/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर भरती २०२५

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९८ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०१/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • अर्ज खरेदी शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – राजपत्रित विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय परिसर, पाणचक्की रोड, छत्रपती संभाजीनगर.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/tn7k6bWycsDqXb2dA.
  • अर्जाचा पत्ता- वरिष्ठ लिपिक, राजपत्रित विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय परिसर, पाणचक्की रोड, छत्रपती संभाजीनगर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/०१/२०२५ सकाळी ११.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – बजाज संकुल, छत्रपती संभाजीनगर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट दया.

GMC CNS AP Recruitment 2025

  • Place of recruitment – Chhatrapati Sambhajinagar.
  • Name of the posts – Assistant Professor (Ref. PDF/Visit website)
  • No. of vacancies – 98 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application form – Rs. 200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Gazetted Section, GMC, Chhatrapati Sambhajinagar.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com
  • Mode of application – Online & Offline – In Person.
  • Google application link – https://forms.gle/tn7k6bWycsDqXb2dA.
  • Address for application – Mr. Sanjay Vyawahare, Senior Clerk, Gazetted Section, Govt. Medical College & Hospital Campus, Panchakki Road, Chhatrapati Sambhajinagar.
  • Last date for applications – 13/01/2025 11.00 am to 5.00 pm.
  • Interview date & time – 16/01/2025 at 11.30 am.
  • Venue – Bajaj Sankul, Chhatrapati Sambhajinagar.
  • For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *