JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC, धुळे येथे पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर लिपिक तथा टंकलेखक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

GMC Dhule Job Recruitment 2023

GMC Dhule Job Recruitment 2023 – Shri. Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications in prescribed format till last date 23/6/2023 & has arranged interview on date 27/6/2023 for the post of Clerk cum Typist at Modern Pharmacology Department under Medicine Department. There is 1 vacancy. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या औषधीशास्त्र विभाग अंतर्गत मॉडर्न फार्माकोलॉजी विभाग येथे लिपिक तथा टंकलेखक पदभरतीसाठी दि. २३/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २७/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती लिपिक तथा टंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/६/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.sbhgmc.org येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, आवक विभाग, श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या स्वसाक्षांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/६/२०२३ दुपारी.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, श्री. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.

GMC Dhule Job Recruitment 2023

  • Recruitment place – Dhule
  • Posts’ name – Clerk cum Typist
  • Total vacancies – 1 post.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.sbhgmc.org.
  • Mode of applications – In Person.
  • Last date for application – 23/6/2023  till 5.00 pm. (Except holidays) 
  • Address for application –  Dean’s Office, Receipt Section, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.
  • Candidates should present original Certificates & their self attested copies at the time of interview.
  • Interview date & time – 27/5/2023  at 2.00 pm.
  • Venue – Dean Office, Shri Bhausaheb Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi Parisar, Near Surat Bypass Highway, Besides Residency Park, Dhule – 424003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *