JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी, गोवा येथे भूलतज्ज्ञ सल्लागार, नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक, बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक, अस्थिविषयक तंत्रज्ञ, वरिष्ठ निवासी पदांच्या २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GMC Goa Job Recruitment 2023

GMC Goa Job Recruitment 2023 – Goa Medical College & Hospital, Bambolim, Goa has arranged interview on date 11/4/2023 for the posts of Consultant Anaesthetics, Nephrology Tutor/Demonstrator, Biochemistry Tutor/Demonstrator, Orthotic Technician, Senior ResidentThere are 20 posts. The job location is  Bambolim, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे भूलतज्ज्ञ सल्लागार, नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक, बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक, अस्थिविषयक तंत्रज्ञ, वरिष्ठ निवासी  पदभरतीसाठी दि. ११/४/२०२३ रोजी मुलाखत अयोजीत केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भूलतज्ज्ञ सल्लागार २) नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक ३) बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक ४) अस्थिविषयक तंत्रज्ञ  ५) वरिष्ठ निवासी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सविस्तर माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण बांबोळी, गोवा 
मुलाखतीची तारीख आणि वेळ 
  • दि. ११/४/२०२३ –
    • सकाळी ११.०० वाजता – रिपोर्टींगची वेळ – १०.३० वाजेपर्यंत 
      • अस्थिविषयक तंत्रज्ञ
    • दुपारी ३.०० – रिपोर्टींगची वेळ – २.०० वाजेपर्यंत
      • भूलतज्ज्ञ सल्लागार
      • नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक
      • बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक
    • दुपारी ४.०० – रिपोर्टींगची वेळ – २.०० वाजेपर्यंत
      • वरिष्ठ निवासी 
मुलाखतीचे ठिकाण  अधिष्ठाता यांच्या कक्षासमोरील परिषद सभागृह, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळ, बांबोळी, तिसवाडी, गोवा
  • वयोमर्यदा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (जाहिरात/वेबसाईट बघावी) –
    • रु. ७०,०००/- दरमहा
      • भूलतज्ज्ञ सल्लागार
    • रु. ८०,०००/- दरमहा
      • नेफ्रॉलॉजी शिक्षक/प्रशिक्षक
      • बायोकेमिस्ट्री शिक्षक/प्रशिक्षक
    • रु. १५,०००/- दरमहा
      • अस्थिविषयक तंत्रज्ञ 
    • वरिष्ठ निवासी –
      • १ले वर्ष – रु. ६७,७००/- दरमहा.
      • २रे वर्ष – रु. ६९,७००/- दरमहा.
      • ३रे वर्ष – रु. ७१,८००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.goa.gov.in/ येथे भेट द्या.

Goa Medical College & Hospital, Goa Job Recruitment

  • Place of recruitment –  Bambolim, Goa.
  • Post’s Name – 1) Consultant Anaesthetics 2) Nephrology Tutor/ Demonstrator 3) Biochemistry Tutor/Demonstrator 4) Orthotic Technician 5) Senior Resident.
  • Total no. of posts – 20.
  • Payment – (See advertise/Visit website) – 
    • Rs. 70,000/- pm
      • Consultant Anaesthetics.
    • Rs. 80,000/- pm
      • Nephrology Tutor/ Demonstrator.
      • Biochemistry Tutor/Demonstrator.
    • Rs. 15,000/- pm
      • Orthotic Technician.
    • Senior Resident –
      • 1st year – Rs. 67,700/- pm.
      • 2nd year – Rs. 69,700/- pm.
      • 3rd year – Rs. 71,800/- pm.
  • Age limit – Not exceeding 45 years. (See advertise/Visit website)
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please see advertise/visit website – https://www.goa.gov.in/.
  • Interview date & time – 11/4/2023 –
    • 11.00 am – reporting time – 10.30 am.
      • Orthotic Technician 
    • 3.00 pm – reporting time – 2.00 pm.
      • Consultant Anaesthetics
      • Nephrology Tutor/ Demonstrator
      • Biochemistry Tutor/Demonstrator 
    • 4.00 pm – reporting time – 2.00 pm.
      • Senior Resident
  • Venue – Conference Hall Opposite Dean’s Chamber, Goa Medical College & Hospital, Bamboli, Tiswadi, Goa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *