JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोंदिया येथे १० कनिष्ठ निवासी डॉक्टर पदभरतीची सूचना

GMC Gondia Job Recruitment 2022

GMC Gondia Job Recruitment 2022 – Government Medical College, Gondia invites Offline applications in prescribed format till last date 26/9/2022 & has arranged interview on date 28/9/2022 to fill up contractual posts of Junior Residents. There are total 10 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी कनिष्ठ निवासी डॉक्टर पदभरतीसाठी दि. २६/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, गोंदिया भरती २०२२

या पदांसाठी भरती कनिष्ठ निवासी डॉक्टर (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/९/२०२२   दुपारी ४.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी  
  • कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोखपाल, रोखशाखा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नेहरू चौक, गोंदिया 
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती घ्यावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.gmcgondia.in/ येथे भेट द्या.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि  परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज जोडून कार्यालयात द्यावा.
  • अर्जाचा पत्ता – रोखपाल, रोखशाखा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नेहरू चौक, गोंदिया 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/९/२०२२ (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नेहरू चौक, गोंदिया.

Government Medical College Gondia Job Recruitment

  • Place of recruitment – Gondia
  • Posts Name – Junior Residents
  • Total Vacancies – 10
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Application fee – Rs. 100/- (Ref. PDF/Visit website)
  • Address to submit application fee – Cashier, Cashier’s Department, Government Medical College/Hospital, Nehru Chowk, Gondia & applicants should receive the receipt of submission of application fee.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – http://www.gmcgondia.in/
  • Mode of application – In Person
  • Dully filled in prescribed format application form & receipt of application fee should be attached &  submitted at given address.
  • Address for application – Cashier, Cashier’s Department, Government Medical College/Hospital, Nehru Chowk, Gondia
  • Last date for application – 26/9/2022  till 4.00 pm
  • Self attested xerox copies of relevant certificates should be brought at time of interview.
  • Interview date – 28/9/2022  (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Dean’s  office, Government Medical College, Nehru Chowk, Gondia.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *