वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

GMC जळगाव – १५ सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GMC Jalgaon AP Recruitment 2025

GMC Jalgaon AP Recruitment 2025 – Dean, Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format from date 10/12/2025 to 22/12/2025 & has arranged interview on date 24/12/2025 for the posts of Assistant Professor (Group-B). There are total 15 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) पदभरतीसाठी दि. १०/१२/२०२५ ते दि. २२/१२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/१२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२५ 

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (गट-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१५ जागा 
नोकरीचे ठिकाणजळगाव 
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १०/१२/२०२५ ते दि. २२/१२/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव. (कार्यालयीन वेळेत)
  • अर्जदारानी सुचनेप्रमाणे अर्जाची पोच घ्यावी.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/१२/२०२५ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता, महाविदयालय परिषद सभागृह, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Jalgaon AP Recruitment 2025

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – Assistant Professor (Group-B)
  • Total vacancies – 15 posts.
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 40 years (General class) & 45 years (Reservation class)(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/.
  • Mode of applications – Offline – In Person/By Registered Post.
  • Candidates should take receipt after submission of dully filled in proscribed format application form according to instructions.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Government Medical College & Hospital, Government Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon – 425001.
  • Date for application – 10/12/2025 to 22/12/2025 11.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 24/12/2025 at 11.00 am.
  • Venue – Dean, College Conference Hall, Government Medical College & Hospital, Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIIT नागपूर – प्रकल्प सहयोगी-I पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IIIT Nagpur PA-I Job 2026 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *