JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव येथे १५ सहायक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Jalgaon Job Recruitment 2022

GMC Jalgaon Job Recruitment 2022Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format from date 12/12/2022 to 16/12/2022 & has arranged interview on date 21/12/2022 & 22/12/2022 for the posts of Assistant Professor (Group-B) & Medical Officer (Group-B). There are 15 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक (गट-ब) आणि वैद्यकीय अधिकारी (गट-ब) पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२२ ते दि. १६/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/१२/२०२२ आणि दि. २२/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२२

या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (गट-ब) आणि वैद्यकीय अधिकारी (गट-ब)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१२/२०२२ ते दि. १६/१२/२०२२  कार्यालयीन वेळेत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • सहायक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा
    • वैद्यकीय अधिकारी – रु. ७५,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. २५०/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोखपाल विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – http://gmcjalgaon.org/.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलला विहित नमुना अर्ज जोडून संबंधीत पत्त्यावर सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव. (कार्यालयीन वेळेत)
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –
    • सहायक प्राध्यापक –  दि. २१/१२/२०२२   सकाळी ११.०० वाजता 
    • वैद्यकीय अधिकारी –  दि. २२/१२/२०२२   सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता, महाविद्यालय परिषद सभागृह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव.

GMC Jalgaon Job Recruitment

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – 1) Assistant Professor (Group-B) 2) Medical Officer (Group-B)
  • Total vacancies – 15
  • Age limit – 40 years (General class) & 45 years (Reservation class)  (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) 
    • 1) Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
    • 2) Medical Officer – Rs. 75,000/- pm.
  • Application fee – Rs. 250/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Address to submit application fee at Cashier department & should take it’s receipt.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://gmcjalgaon.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Candidates should attach application receipt fee along with dully filled in proscribed format application form & submit it according to instructions.
  • Address for application –  Government Medical College & Hospital, Government Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon – 425001.
  • Date for application – 12/12/2022 to 16/12/2022   during office hours.
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time –
    • Assistant Professor – 21/12/2022  at 11.00 am.
    • Medical Officer – 22/12/2022  at 11.00 am.
  • Venue – Dean, College Conference Hall, Government Medical College &  Hospital, Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *