JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव वैद्यकीय अधिकारी आणि ६९ वरिष्ठ निवासी पदभरती जाहीर

GMC Jalgaon SR & MO Recruitment 2023

GMC Jalgaon SR & MO Recruitment 2023 – Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format from date 30/10/2023 to 6/11/2023 for the posts of Senior Residents & has arranged interview on 1st day of every month till the vacancy gets for the posts of Medical Officer. There are 69 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२३ ते दि. ६/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दर महिन्याच्या १ल्या तारखेला रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ निवासी २) वैद्यकीय अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६९ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/१०/२०२३ ते दि. ६/११/२०२३ कार्यालयीन वेळेत. (वरिष्ठ निवासी पदासाठी)
  • वयोमर्यादा – वरिष्ठ निवासी – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://gmcjalgaon.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – विद्यार्थी विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव. (कार्यालयीन वेळेत)
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – वैद्यकीय अधिकारी – दर महिन्याच्या १ल्या तारखेलाकार्यालयीन वेळेत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, महाविद्यालय परिषद सभागृह, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय रुग्णालय आवार, जळगाव.

GMC Jalgaon SR & MO Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – 1) Senior Resident 2) Medical Officer
  • Total vacancies – 69 posts.
  • Age limit – Senior Resident – 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://gmcjalgaon.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application –  Student’s Department, Government Medical College & Hospital, Government Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon – 425001. (For Senior Resident’s Post)
  • Date for application – 30/10/2023 to 6/11/2023  during office hours.
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – Medical Officer – 1st day of every month during office hours only on working day. (Till the vacancy gets filled) 
  • Venue – Dean’s Chamber, College Conference Hall, Government Medical College &  Hospital, Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *