Table of Contents
GMC Jalgaon Teaching Recruitment 2026
GMC Jalgaon Teaching Recruitment 2026 – Dean, Government Medical College and Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format from Indian citizens residents of Maharashtra from date 6/4/2026 to 21/4/2026 to fill up posts of Clinical & Non-Clinical Professor & Associate Professor in various disciplines. There are total 18 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे चिकित्सालयीन आणि अचिकित्सालयीन प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ६/४/२०२६ ते दि. २१/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १८ जागा |
| नोकरीचे ठिकाण | जळगाव |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – व्यक्तिशः/नोंदणीकृत टपाल. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ६/४/२०२६ ते दि. २१/४/२०२६ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून) |
- वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – शासकीय वैदयकीय महाविदयालय, जळगाव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि https://gmcjalgaon.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
GMC Jalgaon Teaching Recruitment 2026
- Recruitment place – Jalgaon.
- Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
- Total vacancies – 18 posts.
- Payment – (See table/Refer PDF/Visit website) –

- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/.
- Mode of application – Offline – In Person/By Registered Post.
- Address for application – Government Medical College, Jalgaon.
- Date for application – 6/4/2026 to 21/4/2026 11.00 am to 5.00 pm. (Except Government Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & https://gmcjalgaon.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati