JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प.व.पा.शा. रुग्णालय, सांगली येथे सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या २० जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

GMC Miraj Nursing Course Notification 2023

GMC Miraj Nursing Course Notification 2023 – Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli invites Offline applications in prescribed format from eligible Female & Male candidates from Pune division till last date 31/8/2023 & has arranged interview on date 7/9/2023 for shortlisted candidates for Admission to 3 years’ General Nursing Midwifery (GNM) Course commencing in the year 2023-2024 at Nursing Training College, Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli. There are total 20 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प.व.पा.शा. रुग्णालय, सांगली येथे वर्ष २०२३-२०२४ मध्ये सुरु होणाऱ्या ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी पुणे महसूल विभागातील पात्र स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. ३१/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. ७/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 प.व.पा.शा. रुग्णालय, सांगली जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण सांगली.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – ३ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५०/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प..पा.शा. रुग्णालय, सांगली.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. ३०/८/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.gmcmiraj.edu.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प..पा.शा. रुग्णालय, सांगली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ७/९/२०२३ सकाळी १०.०० वाजता. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, प..पा.शा. रुग्णालय, सांगली.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.gmcmiraj.edu.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

GMC Miraj Nursing Course Notification 2023

  • Training Place –Ref. PDF/Visit website. 
  • Course’s Name – General Nursing Midwifery (GNM).
  • Total Vacancies – 20 posts.
  • Course’s Period – 3 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – Rs. 100/- (UR) & Rs. 50/- (Reserved class). (See advertise)
  • Address to get application form – Nursing Training College, Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli.
  • Last date to get application form – Till 30/8/2023 from 10.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.gmcmiraj.edu.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Nursing Training College, Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli.
  • Last date for application – 31/8/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 7/9/2023 at 10.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Nursing Training College, Padmabhushan Vasantdada Patil Government Hospital, Sangli.
  • For updates about said recruitment visit website – https://www.gmcmiraj.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *