JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC नागपूर येथे एकूण ८८ रिक्त पदभरती जाहीर ; आजच अर्ज करा !

GMC Nagpur Teaching Recruitment 2024

GMC Nagpur Teaching Recruitment 2024 – Dean, Government Medical College, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 9/9/2024 & has arranged interview on date 13/9/2024 to fill up posts of Assistant Professor in various subject. There are total 88 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ९/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८८ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती   ऑफलाईन – प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/०९/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,००,००० /- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gmcnagpur.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – https://www.med-edu.in/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०९/२०२४ दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://gmcnagpur.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

GMC Nagpur Teaching Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Assistant Professor.
  • Total vacancies – 88 posts.
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Refer PDF/Visit website) 
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://gmcnagpur.org/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Government Medical College, Nagpur. (Refer PDF/Visit website)
  • Last date for application – 9/09/2024 10.30 am to 5.00 pm.
  • Interview date & time – 13/09/2024 at 3.00 pm.
  • Venue – Chamber of Dean, Government Medical College, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gmcnagpur.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Saturday November 9th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *