Table of Contents
GMC Nandurbar Job Recruitment 2023
GMC Nandurbar Job Recruitment 2023 – Government Medical College, Nandurbar invites Offline applications in prescribed format till last date 22/2/2023 & has arranged interview on date 28/2/2023 to fill up posts of Assistant Professor, Senior Resident & Junior Resident. There are 109 positions. The job location is Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. २२/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार भरती २०२३
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १०९ जागा नोकरीचे ठिकाण नंदुरबार अर्ज पद्धती व्यक्तिशः (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २२/२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- वेतनमान – जाहिरातबघावी.
- वयोमर्यादा – जाहिरात बघावी.
- अर्ज शुल्क – रु. २५०/- (जाहिरात बघावी)
- अर्ज मिळण्याचा पता – रोखपाल, रोखा शाखा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार येथे अर्ज शुल्क भरणा करून त्याची पावती आस्थापना राजप विभाग येथे दाखवून अर्ज प्राप्त करावा.
- अर्ज मिळण्याची प्रारंभ तारीख – दि. १६/२/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २२/२/२०२३ सकाळी ११.०० वाजेपर्यंत
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/२/२०२३ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार.
Government Medical College Nandurbar Job Recruitment
- Place of recruitment – Nandurbar
- Name of the posts – 1) Assistant Professor 2) Senior Resident 3) Junior Resident
- No. of posts – 109
- Educational qualification – Ref. PDF/Visit website
- Payment – Ref. PDF/Visit website
- Age limit – See advertise.
- Application fee – Rs. 250/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Application form will be available for sale till date – 16/2/2023 from 11.00 am to 5.00 pm
- Last date to purchase application form – 22/2/2023 till 11.00 am
- Address to get application form – Cashier, Cash Section, Govt. Medical College, Nandurbar. Candidates should present application form fee receipt at Establishment department, RAJP section & receive prescribed format application form
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule see advertise.
- Mode of application – In Person.
- Candidates should attach application form fee receipt to the form & submit it.
- Last date of submission of application form – 22/2/2023 till 5.00 pm.
- Interview date & time – 28/2/2023 at 11.00 am
- Venue – Dean’s Chamber, Govt. Medical College, Nandurbar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.