JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GMC परभणी – एएनएम/जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या ४२ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

GMC Parbhani Nursing Course Notification 2024

GMC Parbhani Nursing Course Notification 2024 – District Civil Surgeon, District Hospital, Parbhani invites Offline applications in prescribed format from eligible Female candidates till last date 18/10/2024 & has arranged interview on date 22/10/2024 for shortlisted candidates for Admission to 2 years Auxiliary Nursing Midwifery (ANM) & 3 years General Nursing Midwifery (GNM) Course commencing in the year 2024-2025 at Nursing Training Centre, District Hospital, Parbhani. There are total 42 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, परभणी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथे वर्ष २०२४-२०२५ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) आणि ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. १८/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. २२/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सामान्य रुग्णालय, परभणी एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२४ 

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) आणि सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण परभणी.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/१०/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – एनएम – २ वर्षे आणि जीएनएम – ३ वर्षे.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –

  • अर्ज मिळण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, परभणी.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. १८/१०/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, परभणी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २२/१०/२०२४. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात पहा.

GMC Parbhani Nursing Course Notification 2024

  • Training Place – Parbhani. 
  • Course’s Name – Auxiliary Nurse Midwifery (ANM) & General Nursing Midwifery (GNM).
  • Total Vacancies – 42 seats.
  • Course’s Period – ANM – 2 years & GNM – 3 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – (See advertise) –
    • ANM – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class).
    • GNM – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class).
  • Address to get application form – Nursing Training Centre, District Hospital, Parbhani.
  • Last date to get application form – Till 18/10/2024 10.00 am to 3.00 pm
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Nursing Training Centre, District Hospital, Parbhani.
  • Last date for application – 18/10/2024 10.00 am to 3.00 pm.
  • Interview date & time – 22/10/2024. (For shortlisted candidates)
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *