GMC येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे . तरुणांनो ही संधी गमावू नका येथे ९३ विविध पदांची भरती होणार आहे . थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे . अर्ज ऑफलाईन पद्धतीने ३ जून २०२५ पर्यंत करायचा आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
या भरतीद्वारे एकूण ९३ रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जून २०२५ आहे, तर थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार असून मुलाखती ४ जून २०२५ पासून घेतल्या जाणार आहेत.
उमेदवारांनी भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करावा.
ही भरती २०२५ साठी असून, पात्रता, अनुभव व इतर अटी जाहिरातीत नमूद केल्या आहेत.
सरकारी वैद्यकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE