वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSMGMC सातारा – कनिष्ठ निवासी-१,२,३ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Table of Contents

GMC Satara JR Recruitment 2026

GMC Satara JR Recruitment 2026 – Dean, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara invites Offline applications in prescribed format till last date 17/2/2026 f& has arranged interview on date 25/2/2026 to fill up posts of Junior Resident-1,2,3. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी-१,२,३ पदभरतीसाठी दि. १७/२/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सातारा भरती २०२६

या पदांसाठी भरतीकनिष्ठ निवासी-१,२,३.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणसातारा
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १७/२/२०२६ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्ज शुल्क – रु. १००/-(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज खरेदीचा पत्ता – रोखपाल शाखा, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, ४६७, सदर बाजार, कॅम्प, सातारा – ४१५००१. (शासकीय सुट्टी वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि http://gmcsatara.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, ४६७, सदर बाजार, कॅम्प, सातारा – ४१५००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/२/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, ४६७, सदर बाजार, कॅम्प, सातारा – ४१५००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि http://gmcsatara.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GMC Satara JR Recruitment 2026

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – Junior Resident-1,2,3.
  • Total vacancies – Refer PDF/Visit website.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Application fee – Rs. 100/-(Refer PDF/Visit website)
  • Address to purchase application form – Cashier Section, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, 437, Sadar Bazar, Camp, Satara – 415001. (Except Sunday & Government Holidays)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & http://gmcsatara.org/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Administrative Office, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, 437, Sadar Bazar, Camp, Satara – 415001.
  • Last date for application – 17/2/2026 till 5.45 pm.
  • Interview date & time – 25/2/2026 at 11.00 am.
  • Venue – Dean’s Office, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, 437, Sadar Bazar, Camp, Satara – 415001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & http://gmcsatara.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

CSMGMC सातारा – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GMC Satara Teaching Recruitment 2026

GMC Satara Teaching Recruitment 2026 – Dean, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara invites Offline applications from Indian citizens residents of Maharashtra from date 27/1/2026 to 3/2/2026 to fill up posts of Professor, Associate Professor & Assistant Professor. There are total 46 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. २७/१/२०२६ ते दि. ३/२/२०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सातारा भरती २०२६

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४६ जागा 
नोकरीचे ठिकाणसातारा
अर्ज पद्धती  ऑफलाईन – प्रत्यक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख दि. २७/१/२०२६ ते दि. ३/२/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्राध्यापक – रु. २,००,०००/- दरमहा.
    • २) सहयोगी प्राध्यापक – रु. १,८५,०००/- दरमहा.
    • ३) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ आणि http://gmcsatara.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, ४६७, सदर बाजार, कॅम्प, सातारा – ४१५००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ आणि http://gmcsatara.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GMC Satara Teaching Recruitment 2026

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 46 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Professor – Rs. 2,00.000/- pm.
    • 2) Associate Professor – Rs. 1,85.000/- pm.
    • 3) Assistant Professor – Rs. 1,00.000/- pm.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/ & http://gmcsatara.org/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – Administrative Office, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, 437, Sadar Bazar, Camp, Satara – 415001.
  • Date for application – 27/1/2026 to 3/2/2026 till 6.00 pm. (Except Sunday & Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ & http://gmcsatara.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

CSMGMC सातारा – प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GMC Satara Teaching Recruitment 2025

GMC Satara Teaching Recruitment 2025 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online/Offline applications from Indian citizens residents of Maharashtra till last date 5/12/2025 to fill up posts of Professor & Associate Professor on the Establishment of Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara. There are total 18 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. ५/१२/२०२५ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सातारा भरती २०२५

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१८ जागा 
नोकरीचे ठिकाणसातारा
अर्ज पद्धती  PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ५/१२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.med-edu.in/.
  • अर्जाचा पत्ता – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GMC Satara Teaching Recruitment 2025

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 18 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/.
  • Mode of application – Ref. PDF/Visit website.
  • Application link – https://www.med-edu.in/.
  • Address for application  – Ref. PDF/Visit website.
  • Last date for application – 5/12/2025 till 5.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

CSMGMC सातारा – MSW/MA ; रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर २ पदांवर नोकरीची संधी

GMC Satara PC Recruitment 2025

GMC Satara PC Recruitment 2025 – Dean, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara invites Offline applications in prescribed format till last date 13/08/2025 & has arranged interview on 20/08/2025 for the posts of Psychiatric Counsellor. There are 2 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मानसोपचार समुपदेशक पदभरतीसाठी दि. १३/०८/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. २०/०८/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाण सातारा
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. १३/०८/२०२५
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://gmcsatara.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/०८/२०२५ सकाळी ११.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा.

GMC Satara PC Recruitment 2025

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – Psychiatric Counsellor
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application form fee – Rs. 200/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://gmcsatara.org/.
  • Mode of applications – OfflineIn Person.
  • Address for application –  Administrative Office, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara.
  • Last date for application – 13/08/2025
  • Candidates should present with original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 20/08/2025 at 11.00 am. (Candidates shortlisted for interview) 
  • Venue – Dean’s Chamber, Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (CSMGMC), सातारा येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Satara Teaching Job Recruitment 2023

GMC Satara Teaching Job Recruitment 2023 – Directorate Of Medical Education & Research, Mumbai invites Online applications from Indian citizens residents of Maharashtra till last date 23/11/2023 to fill up posts of Professor & Associate Professor on the Establishment of Chhatrapati Sambhaji Maharaj Government Medical College & General Hospital, Satara. There are 25 vacancies. The job location is Satara. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या भारतीय नागरिकांकडून दि. २३/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 शासकीय वैद्यकीय रुग्णालय, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२५ जागा 
नोकरीचे ठिकाणसातारा
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २३/११/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • उमेदवार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.med-edu.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.med-edu.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.med-edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

GMC Satara Teaching Job Recruitment 2023

  • Recruitment place – Satara.
  • Posts’ name – 1) Professor 2) Associate Professor. (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 25 posts.
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 69 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.med-edu.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.med-edu.in/.
  • Last date for application – 23/11/2023 till 6.00 pm. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.med-edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GSMC KEM Hospital मुंबई – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; १ पदावर नोकरीची संधी

GSMC Mumbai TPC Job 2026 - Seth GS Medical College & KEM Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *