JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर एम.आर.आय. तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

GMC Yavatamal Job Recruitment 2022

GMC Yavatmal Job Recruitment 2022 – Shri. Vasantrao Naik Government Medical College & Hospital, Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 28/11/2022 & has arranged interview on date 9/12/2022 for the post of M.R.I. Technician for Mahatma Jyotiba Phule  Health Scheme. There are 2 vacancies. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेकरीता एम.आर.आय. तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २८/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ९/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ भरती २०२२

या पदांसाठी भरती एम.आर.आय. तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ 
अर्ज पद्धती समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/११/२०२२  कार्यालयीन वेळेत 
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोख विभाग, श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – http://www.vngmcytl.ac.in/.
  • अर्जदारांनी अर्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलला विहित नमुना अर्ज जोडून संबंधीत पत्त्यावर सूचनेप्रमाणे प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, अवाक-जावक विभाग, श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ. (कार्यालयीन वेळेत)
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ९/१२/२०२२.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाविद्यालय परिषद सभागृह, श्री. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, यवतमाळ.

GMC Yavatmal Job Recruitment

  • Recruitment place – Yavatmal
  • Posts’ name – M.R.I. Technician 
  • Total vacancies – 2
  • Payment – Rs. 20,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 200/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Address to submit application fee at Cash department & should take it’s receipt.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – http://www.vngmcytl.ac.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Candidates should attach application receipt fee along with application form & submit it according to instructions.
  • Address for application –  Dean’s Office, Receipt & Dispatch Division, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.
  • Last date for application – 28/11/2022  during office hours.
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 9/12/2022.
  • Venue – College Conference Hall, Shri. Vasantrao Naik Government Medical College &  Hospital, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *