JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग,औरंगाबाद अंतर्गत सहाय्यक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता पदभरतीची सूचना

GMIDC Aurangabad Job Recruitment 2022

GMIDC Aurangabad Job Recruitment 2022 – Superintendent Engineer & Administrator, Command Area Development Authority, Ahmednagar invites Offline applications in prescribed format from Retired Non-Gazetted Grade-B Officers (Civil) till last date 14/10/2022 for the contractual  post of Assistant Engineer Grade-2/Branch Engineer/Junior Engineer. There are 4 posts. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.


अधीक्षक अभियंता आणि प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जलमापदं विभागातून सेवानिवृत्त झालेल्या गट-ब अराजपत्रीत अधिकाऱ्यांकडून कंत्राटी सहाय्यक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता  पदभरतीसाठी दि.  १४/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद भरती २०२२

या पदांसाठी भरती अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता/कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/१०/२०२२    संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – ऑनलाईन आणि ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व प्रवरा कालवा विभाग,  संगमनेर, घुलेवाडी, संगमनेर

GMIDC Aurangabad Job Recruitment

  • Place of recruitment – Ahmednagar
  • Post’s Name –  Assistant Engineer Grade-2/Branch Engineer/Junior Engineer
  • Total no. of posts – 4
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Address to get prescribed format application form – Executive Engineer, Upper Pravara Canal Department, Sangamner, Ghulewadi, Sangamner.
  • Mode of application – In Person/By Post
  • Address for application – Executive Engineer, Upper Pravara Canal Department, Sangamner, Ghulewadi, Sangamner.
  • Last date for applications – 14/10/2022 till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *