JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोवा समग्र शिक्षा अभियान (GSSA) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/उच्च शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर विविध निर्देशक (NSQF) पदांच्या एकूण ६५ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Goa RMSA Job Recruitment 2023

Goa RMSA Job Recruitment 2023 – Goa Samagra Shiksha Abhiyan invites Offline applications & has arranged interview on date 14/7/2023 & 17/7/2023 to fill up posts of Instructors to teach National Skill Qualification Framework (NSQF) subjects in Government & Aided High Schools and Government & Aided Higher Secondary Schools of Goa State for academic year 2023-24. There are 65 vacancies. The job location is Goa State. The Official website & PDF/Advertise is given below.

गोवा समग्र शिक्षा अभियान यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गोवा राज्यातील शासकीय आणि अनुदानित माध्यमिक शाळा आणि शासकीय आणि अनुदानित उच्च माध्यमिक शाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठी राष्ट्रीय कौशल्य पात्र संरचना (NSQF)  विषय  शिकवण्यासाठी निर्देशक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/७/२०२३ आणि दि. १७/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गोवा समग्र शिक्षा अभियान भरती २०२३

या पदांसाठी भरती निर्देशक (NSQF)  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६५ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा राज्य   
अर्ज पद्धती   समक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख  संबंधित मुलाखतीच्या दिवशी
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://gssa.goa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राज्य प्रकल्प निर्देशक, गोवा समग्र शिक्षा, माध्यमिक शिक्षण, शिक्षण संचालनालय, पर्वरी, गोवा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/७/२०२३ आणि दि. १७/७/२०२३ सकाळी १०.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.४५ वाजता. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीचे ठिकाण – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://gssa.goa.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Goa RMSA Job Recruitment 2023

  • Recruitment place – Goa.
  • Posts’ name – Instructor – NSQF.
  • Total vacancies – 65 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Payment – Rs. 20,000/-.(Refer PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://gssa.goa.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – State Project Director, Goa Samagra Shiksha, Secondary Education, Directorate of Education, Porvorim, Goa.
  • Date for application – On respective day of interview.
  • Interview date & time – 14/7/2023 & 17/7/2023 at 10.00 am, reporting time – 9.45 am.
  • Venue – DE, Chamber Directorate of Education, Porvorim, Goa. (See table/Refer PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gssa.goa.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *