JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोदरेज एग्रोवेट लिमिटेड बारामती, पुणे येथे BVSc./MVSc/पदवीधरांसाठी कार्यकारी/वरिष्ठ अधिकारी – तांत्रिक सेवा व विक्री अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Godrej Agrovet Recruitment 2024

Godrej Agrovet Recruitment 2024 – Godrej Agrovet Limited invites Online applications & has arranged interview on date 13/1/2024 to fill up posts of Executive/Senior Officer – Technical Services and Officer Sales for their animal feed business. The job location is Baramati, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

गोदरेज एग्रोवेट लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पशुखादय व्यवसायासाठी बारामती, पुणे येथे कार्यकारी/वरिष्ठ अधिकारी – तांत्रिक सेवा विक्री अधिकारी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गोदरेज एग्रोवेट लिमिटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कार्यकारी/वरिष्ठ अधिकारी – तांत्रिक सेवा २) विक्री अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण बारामती, पुणे.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – snehal.labade@godrejagrovet.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३/१/२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी १.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – गोदरेज एग्रोवेट लिमिटेड, C/O गजानन एग्रो फीड्स, प्लॉट ई १/४/२, एमआयडीसी, बारामती – ४१३१३३.

Godrej Agrovet Recruitment 2024

  • Recruitment place – Baramati, Pune.
  • Posts’ name –
    • 1) Executive/Senior Officer – Technical Services
    • 2) Officer Sales
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – snehal.labade@godrejagrovet.com.
  • Last date for application – See advertise.
  • Interview date & time – 13/1/2024 from 10.30 am to 1.00 pm.
  • Venue – Godrej Agrovet Limited, C/O Gajanan Agro Feeds, Plot E 1/4/2, MIDC, Baramati – 413133.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *