JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कोल्हापूर अंतर्गत विपणन क्षेत्र पर्यवेक्षक पदाच्या एकूण ३० भरतींसाठी अर्जाची सूचना

Gokul Kolhapur Job Recruitment 2023

Gokul Kolhapur Job Recruitment 2023 – Kolhapur Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh Ltd., Kolhapur invites Online applications till last date 19/9/2023 to fill up posts of Marketing Field Supervisor for Gokul Milk & Milk Products Sale & Distribution. There are total 30 vacancies. The job location is Mumbai-Thane, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार गोकुळ दूध व दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्री व वितरण व्यवस्थेसाठी मुंबई-ठाणे, पुणे येथे विपणन क्षेत्र पर्यवेक्षक पदभरतीसाठी दि. १९/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती विपणन क्षेत्र पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई-ठाणे, पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/९/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrdmgr@gokulmilk.coop.

Gokul Kolhapur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai-Thane, Pune.
  • Posts’ name – Marketing Field Supervisor.
  • Total vacancies – 30 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Preference will be given to Female candidates.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hrdmgr@gokulmilk.coop.
  • Last date for application – 19/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *