वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव – अधिव्याख्याता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Government Polytechnic Jalgaon Recruitment 2026

Government Polytechnic Jalgaon Recruitment 2026 – Principal, Government Polytechnic Jalgaon has arranged interview on the date 2/1/2026 for the posts of Lecturer on clock hourly basis in various departments. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विभागात अधिव्याख्याता घड्याळी तासिका आधारित पदभरतीसाठी दि. २/१/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय तंत्रनिकेतन जळगाव भरती २०२६

या पदांसाठी भरतीअधिव्याख्याता – विभाग –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणजळगाव.
मुलाखतीची तारीख दि. २/१/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण शासकीय तंत्रनिकेतन जळगाव, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, जिल्हा पेठ, जळगाव – ४२५००१.
  • पदांचे स्वरूप – घड्याळी तासिका आधारित तत्व.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Government Polytechnic Jalgaon Recruitment 2026

  • Recruitment Place – Jalgaon.
  • Posts Name – Lecturers. (See table/advertise) –
  • Total Vacancies – See table/advertise.
  • Nature of posts – Clock hour basis. (See advertise)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, other details see advertise.
  • Interview date & time – 2/1/2026 at 11.00 am.
  • Venue – Government Polytechnic Jalgaon, National Highway No. 6, Jilha Peth, Jalgaon – 425001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIIT नागपूर – प्रकल्प सहयोगी-I पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IIIT Nagpur PA-I Job 2026 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *