Table of Contents
GP Ambad, Dist. Jalna Job Recruitment 2023
GP Ambad Dist. Jalna Job Recruitment 2023 – Government Polytechnic, Ambad, Dist. Jalna has arranged an interview on the date 25/1/2023 for the Visiting Faculty on a clock hourly basis in various departments. The job location is Ambad, Dist. Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय तंत्रनिकेतन, अंबड, जि. जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विभागात अभ्यागत अधिव्याख्याता तासिका आधारित पदभरतीसाठी दि. २५/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय तंत्रनिकेतन अंबड, जि. जालना भरती २०२३
या पदांसाठी भरती अभ्यागत अधिव्याख्याता –
- १) संगणक अभियांत्रिकी
- २) यंत्र अभियांत्रिकी
- ३) विद्युत अभियांत्रिकी
- ४) अणुविद्युत अभियांत्रिकी
- ५) माहिती तंत्रज्ञान
- ६) विज्ञान विभागातील गणित
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण अंबड, जि. जालना मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/१/२०२३ सकाळी १०.३० वाजता मुलाखतीचे ठिकाण शासकीय तंत्रनिकेतन, म्हाडा कॉलनी, पाचोड रोड, अंबड, जि. जालना
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Government Polytechnic, Ambad, Dist. Jalna Job Recruitment
- Recruitment place – Ambad, Dist. Jalna
- Posts’ name – Visiting Faculty
- 1) Computer Engineering
- 2) Mechanical Engineering
- 3) Electrical Engineering
- 4) Electronics Engineering
- 5) Information Technology
- 6) Mathematics in Science Department
- Total vacancies – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 25/1/2023 at 10.30 am.
- Venue – Government Polytechnic, Mhada Colony, Pachod Road, Ambad, Dist. Jalna.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.