Table of Contents
GSL Goa Apprenticeship Notification 2023
GSL Goa Apprenticeship Notification 2023 – Goa Shipyard Limited, Goa invites Online applications till last date 10/7/2023 for Engagement of Apprentices from Engineering Graduate & Technician, General Stream Graduate, Std. VII/IX/X passed out candidates. There are 37 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रिका पदविकाधारक, सामान्य प्रवाह पदवीधर, ८/९/१० वी उत्तीर्ण उमेदवारांच्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १०/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३७ जागा |
नोकरीचे ठिकाण | गोवा |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/७/२०२३ |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- शिकाऊ वेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) अभियांत्रिकी पदवीधर – रु. ९०००/- दरमहा.
- २) तंत्रिका पदविकाधारक – रु. ८०००/- दरमहा.
- ३) पदवीधर (सामान्य प्रवाह) –
- प्रथम वर्ष – रु. ९०००/- दरमहा.
- द्वितीय वर्ष – रु. ९,९००/- दरमहा.
- ४) Fresher Apprentices (Welder Trade) –
- १० वी उत्तीर्ण विद्यार्थी –
- प्रथम वर्ष – रु. ६,०००/- दरमहा.
- द्वितीय वर्ष- रु. ६,६००/- दरमहा.
- ८वी आणि ९ वी उत्तीर्ण विद्यार्थी –
- प्रथम वर्ष – रु. ५०००/- दरमहा.
- द्वितीय वर्ष – रु. ५,५००/- दरमहा.
- १० वी उत्तीर्ण विद्यार्थी –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – www.goashipyard.co.in.
- पत्ता – विभाग प्रमुख (मनुष्य संसाधन आणि प्रशासन विभाग), मनुष्य संसाधन आणि प्रशासन विभाग, वास्को-द-गामा, गोवा शिपयार्ड लिमीटेड, गोवा – ४०३८०२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://goashipyard.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
GSL Goa Apprenticeship Notification 2023
- Training place – Goa.
- Posts’ name – (Ref. PDF/Visit website) –
- Apprentice –
- 1) Graduate Engineers
- 2) Technician Apprentices
- 3) Graduate (General Stream)
- 4) Fresher Apprentices (Welder Trade)
- Total vacancies – 37 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Stipend – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Graduate Engineers – Rs. 9000/- pm.
- 2) Technician Apprentices – Rs. 8000/- pm.
- 3) Graduate (General Stream) –
- 1st year – Rs. 9000/- pm.
- 2nd year – Rs. 9,900/- pm.
- 4) Fresher Apprentices (Welder Trade) –
- Std. X pass-out students –
- 1st year – Rs. 6,000/- pm.
- 2nd year – Rs. 6,600/- pm.
- Std. VIII & IX pass-out students –
- 1st year – Rs. 5,000/- pm.
- 2nd year – Rs. 5,500/- pm.
- Std. X pass-out students –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://goashipyard.in/.
- Mode of application – Online.
- Application link – www.goashipyard.co.in.
- Last date for application – 10/7/2023.
- Address – HOD (HR & A), HR & A Department, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://goashipyard.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.