JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, जि. नांदेड अंतर्गत शैक्षणीक संस्थेत ४थी/७ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई/सेवक, सहस्वयंपाकी/मदतनीस, कामाठी, काळजीवाहू, पहारेकरी आणि मोलकरीण पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना  

GSPM Dist. Nanded Job Recruitment 2023

GSPM Dist. Nanded Job Recruitment 2023 – Secretory, Gramin Shikshan Prasarak Mandal, Dist. Nanded has arranged interview on date 22/8/2023 to fill up posts of Peon/Worker, Assistant Cook/Helper, Kamathi, Caretaker, Watchman & Maid at Madhyamik Ashramshala, Nehru Nagar, Nagalgaon, Ta. Kandhar, Dist. Nanded & other institutions. There are 6 vacancies. The job location is Nagalgaon, Ta. Kandhar, Dist. Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

सचिव, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, जि. नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत माध्यमिक आश्रमशाळा, नेहरूनगर, नागलगाव, ता. कंधार, जि. नांदेड आणि इतर संस्था येथे शिपाई/सेवक, सहस्वयंपाकी/मदतनीस, कामाठी, काळजीवाहू, पहारेकरी आणि मोलकरीण पदभरतीसाठी दि. २२/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत.  अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माध्यमिक आश्रमशाळा, नेहरूनगर, ता. कंधार, जि. नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) शिपाई/सेवक २) सहस्वयंपाकी/मदतनीस ३) कामाठी ४) काळजीवाहू ५) पहारेकरी ६) मोलकरीण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागलगाव, ता. कंधार, जि. नांदेड.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २२/८/२०२३  सकाळी ११.३० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

GSPM Dist. Nanded Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagalgaon, Ta. Kandhar, Dist. Nanded.
  • Post’s Name –
    • 1) Peon/Worker
    • 2) Assistant Cook/Helper
    • 3) Kamathi
    • 4) Caretaker
    • 5) Watchman
    • 6) Maid
  • Total no. of vacancies – 6 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 22/8/2023 at 11.30 am.
  • Venue – Gramin Technical & Management Campus, Vishnupuri, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *