JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या ३० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

GU Gadchiroli Job Recruitment 2023

GU Gadchiroli Job Recruitment 2023Gondwana University, Gadchiroli invites Offline applications in prescribed format till last date 8/3/2023 for various posts of Assistant Professor. There are 30 positions. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ८/३/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी.
अर्जाची तारीख  दि. ८/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पदांसंबंधीचे तपशील, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.unigug.ac.in मध्ये recruitment टॅब येथे भेट द्या.
  • अधिकृत वेबसाईट – www.unigug.ac.in.
  • ११ संच परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासह प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रे, कागदपत्रे यांच्या स्वसाक्षांकीत प्रती, मूळ कागदपत्रे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर  पाठवावीत. (अधिक माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट पहा)
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी.सी. रोड, संकुल, गडचिरोली, जि. गडचिरोली, (महाराष्ट्र) – ४४२६०५. (PDF/वेबसाईट बघावी)

Gondwana University Gadchiroli Job Recruitment

  • Place of recruitment – Gadchiroli
  • Name of the posts –
  • Total vacancies – 30
  • Educational qualification – Ref. PDF/visit website
  • Payment – Ref. PDF/visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 700/- (Reserved class)(Ref. PDF/visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, experience, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website –www.unigug.ac.in under recruitment tab.
  • Website – www.unigug.ac.in.
  • Mode of application – Ref. PDF/visit website.
  • Candidates should submit 11 sets of dully filled in prescribed format application form along with self attested copies of certificates, testimonials, documents at given address according to instructions. (Ref. PDF/visit website).  
  • Address for applications – Registrar,  Gondwana University, Gadchiroli, M.I.D.C. Road, Complex, Gadchiroli – 442605. (Ref. PDF/visit website)
  • Last date of application – 8/3/2023 up to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *