Table of Contents
HAL Nashik BE/DE/NE Apprenticeship 2025
HAL Nashik BE/DE/NE Apprenticeship 2025 – Hindusthan Aeronautics Limited, Nashik invites Online applications in prescribed format from candidates passed Degree/Diploma in the year 2021/2022/2023/2024/2025 till last date 10/08/2025 for Engagement of Engineering Graduate/Diploma/Non-Technical Graduate Apprentices for Apprenticeship Training. There are total 278 seats.The training location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक/बिगर अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी वर्ष २०२१/२०२२/२०२३/२०२४/२०२५ मध्ये पदवी/पदविका उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून दि. १०/०८/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक शिकाऊ उमेदवार भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | २७८ जागा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | नाशिक. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १०/०८/२०२५. |
- शिकाऊ वेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
- उमेदवारांनी https://nats.education.gov.in या NATS एप्रेन्टिसशिप पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, क्यू आर कोड स्कॅन, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट दया.
- नोंदणीची लिंक – https://nats.education.gov.in.
- गुगल अर्जाची लिंक –
HAL Nashik BE/DE/NE Apprenticeship 2025
- Place of training – Nashik.
- Name of posts – Engineering Diploma/Graduate/Non-Engineering Graduate Apprentices.
- No. of specialist – 278 seats.
- Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
- Qualification – BE/B. Tech./DE/BA/B.Sc/B.Com/BBA/BCA Graduate. (Ref. PDF/Visit website)
- Candidates should register themselves at NATS apprenticeship portal – www.mhrdnats.gov.in.
- For specificatio10n about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, QR code scan, other information ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in.
- Mode of application – Online.
- Registration link – https://nats.education.gov.in.
- Google application link –
- Last date for application – 10/08/2025.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
HAL बेंगळुरू – रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतन ; BA/B.Sc/B.Com/BBA/BCA शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !
HAL Bangaluru NE Apprenticeship 2025
HAL Bangaluru NE Apprenticeship 2025 – Hindusthan Aeronautics Limited, Bangaluru invites Online & Offline applications in prescribed format and has interview on date 30/06/2025 for Engagement of Non-Engineering Graduate Apprentices for Apprenticeship Training of 1 year. The training location is Begaluru. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बिगर अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, बेंगळुरू शिकाऊ उमेदवार भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | बेंगळुरू. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३०/०६/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.०० ते दुपारी १४.००. |
- शिकाऊ वेतन – रु. ९,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या NATS एप्रेन्टिसशिप पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि www.hal-india.co.in येथे भेट दया.
- उमेदवारांनी मुलाखतीस नोंदणी अर्जाची प्रत आणावी.
- मुलाखतीचे ठिकाण – टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सुरंजनन दास रोड, बंगळुरू – ५६००१७, कर्नाटक. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
HAL Bangaluru NE Apprenticeship 2025
- Place of training – Begaluru.
- Name of posts – Non-Engineering Graduate Apprentices.
- No. of specialist – Ref. PDF/Visit website.
- Stipend- Rs. 9,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Qualification – BA/B.Sc/B.Com/BBA/BCA Graduate. (Ref. PDF/Visit website)
- Candidates should register themselves at NATS apprenticeship portal – www.mhrdnats.gov.in.
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – www.hal-india.co.in.
- Mode of application – Online & Offline – On the day of interview.
- Registration link – www.mhrdnats.gov.in.
- Candidates must bring copy of registration form for interview.
- Interview date & time – 30/06/2025 reporting time – 8.00 am to 14.00 pm.
- Venue – Technical Training Institute, Suranjan Das Road, Bangalore- 560017 (Karnataka). (See table/Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
HAL – ITI/DE ; रु. ४७,८६८/- पर्यंत वेतनावर ९८ बिगर कार्यकारी श्रेणी पदांसाठी अर्जाची सूचना
HAL NE Recruitment 2025
HAL NE Recruitment 2025 – Hindusthan Aeronautics Limited invites Online applications in prescribed format till last date 18/04/2025 to fill up posts of Diploma Technicians & Operator in various disciplines in the Non-Executive Cadre in HAL. There are total 98 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बिगर कार्यकारी श्रेणीतील विविध पदविका तंत्रज्ञ आणि ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १८/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | ९८ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट पहा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/०४/२०२५ दुपारी १४.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि https://hal-india.co.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://hal-india.co.in/.
HAL NE Recruitment 2025
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Name of post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 98 posts.
- Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Prescribed format application form along with DD (if applicable) should be forwarded to given address.
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – https://hal-india.co.in/
- Mode of application – Online.
- Application link – https://hal-india.co.in/.
- Last date for application – 18/04/2025 till 14.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://hal-india.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत Diploma Engineering शिक्षितांसाठी रु. ५७,०००/- दरमहा वेतनावर बिगर कार्यकारी श्रेणीतील विविध पदविका तंत्रज्ञ पदांच्या एकूण १३७ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
HAL DT Recruitment 2024
HAL DT Recruitment 2024 – Hindusthan Aeronautics Limited invites online applications in prescribed format till last date 16/03/2024 & has arranged Written Test tentatively on date 24/03/2024 to fill up posts of Diploma Technicians in the Non-Executive Cadre in The Helicopter MRO Division, HAL. There are 137 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हेलिकॉप्टर एमआरओ डिव्हिजन येथे बिगर कार्यकारी श्रेणीतील विविध पदविका तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/०३/२०२४ रोजी प्रस्तावितपणे लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर एमआरओ डिव्हिजन भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | पदविका तंत्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | १३७ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट पहा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०३/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – रु. ५७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि https://hal-india.co.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://hal-india.co.in/.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. २४/०३/२०२४. (प्रस्तावितपणे)
- लेखी परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट पहा.
HAL DT Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Name of post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 137 posts.
- Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment- Rs. 57,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Prescribed format application form along with DD (if applicable) should be forwarded to given address.
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – https://hal-india.co.in/
- Mode of application – Online.
- Application link – https://hal-india.co.in/.
- Last date for application – 16/03/2024 till 17.00 pm.
- Written Test date – 24/03/2024.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – https://hal-india.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE