वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Recent Posts

AI चिप्स बनवण्यात इंटेल आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे !

Intel Infosys

Intel to cut 15% of its workforce : AI चिप्स बनवण्यात इंटेल आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे आहे. त्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहे.

Read More »

UGC NET 2024 परीक्षेला सुरुवात; NTA ने केले जाहीर !

UGC NET Exam 2024

UGC NET 2024 : युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट २०२४ (UGC NET EXAM 2024) देऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यंना NTA च्या या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. NTA ने UGC NET EXAM 2024 ची दिनांक जारी केली आहे.

Read More »

NEET परीक्षा पुन्हा होणार की नाही?

NEET Exam 2024

नीट परीक्षेतील पेपर फुटल्याच्या संशयावरुन देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये फेरपरीक्षेची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या. आता याचसंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला.

Read More »

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत याचिका शाखा आस्थापनेवर किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/- वेतनावर स्वयंपाकी पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BHC Cook Recruitment 2024 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Offline applications...

Read More »

संदीप फाउंडेशन अंतर्गत नाशिक कॅम्पसच्या विविध शैक्षणिक संस्था येथे MA/M.Sc./LLM/MBA/ME/M.Tech./M.Pharm/Ph.D. शिक्षितांसाठी संचालक, उपसंचालक,प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, कुलसचिव आणि उपकुलसचिव पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

SF Executive/Teaching Recruitment 2024 - Sandip Foundation invites Online applications for the posts of Director & Deputy Director.....

Read More »

IBPS बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी ; ४४५५ पदांसाठी होणार भरती !

IBPS PO Recruitment 2024

IBPS PO Recruitment 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने आज ibps.in या अधिकृत वेबसाइटवर प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनीज (CRP PO/MT) साठी भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली.

Read More »

लोकमत नागपूर युनिट येथे ITI शिक्षित/अभियांत्रिकी पदविका/पदवीधरांसाठी कार्यकारी-उत्पादन, सहाय्यक अभियंता/यांत्रिकी कार्यकारी आणि कार्यकारी विदयुत/वीजतंत्री पदभरतींची जाहिरात प्रकाशित

Lokmat Nagpur EP/AE/EE Recruitment 2024 - Lokmat, Nagpur Unit invites Online applications till last date 7/08/2024 from....

Read More »

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरी येथे १० वी उत्तीर्ण/विविध पदवीधरांसाठी रु. १९,०९०/- ते रु. ४३,२०४/- पर्यंतच्या वेतनावर व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, शिपाई आणि लिपिक पदांच्या एकूण १७९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RDCCBL Ratnagiri Recruitment 2024 - The Ratnagiri District Central Co-operative Bank Limited, Ratnagiri invites Online applications....

Read More »

शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्सेस, रामटेक, जि. नागपूर येथे किमान शिक्षित/ITI/Diploma/M.V.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ४० भरती जाहीर

SMCVS Ramtek Recruitment 20244 - Shalinitai Meghe College of Nursing, Nagpur invites Online applications in prescribed format.....

Read More »

Powergrid पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये निघाली मोठी भरती !

Powergrid Recruitment 2024

Powergrid Corporation Recruitment 2024 : सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये अधिकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.

Read More »

ORN मधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यूनंतर दिल्ली सरकार ‘कोचिंग क्लास’बाबत करणार कायदा !

Delhi Rau's IAS Study Cirlce News

Delhi Rau’s IAS Study Circle flooding News : राजेंद्रनगरातील संबंधित 'राव आयएएस स्टडी सर्कल' या सेंटरच्या तळघराच्या बेकायदा वापराची माहिती कोणत्या अधिकाऱ्याकडे होती, हेही तपासात समोर येईल.

Read More »

दि शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, शिरपूर, जि. धुळे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी बँक ऑफिसर आणि शाखा व्यवस्थापक पदभरती जाहीर

SPCBL Dist. Dhule Recruitment 2024 - The Shirpur Peoples Co-operative Bank, Shirpur, Dist. Dhule invites Online/Offline applications.....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे BE शिक्षितांसाठी रु. ६७,३५०/- दरमहा वेतनावर विविध सहाय्यक अभियंता पदाच्या एकूण ३ भरती जाहीर

AIIMS Nagpur AE Recruitment 2024 - The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online.....

Read More »

भारतीय सेना (AFMS) अंतर्गत NEET (UG)-2024 परीक्षा उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी बीएस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या २२० जागांवर प्रवेश भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMS B.Sc. (Nursing) Admission 2024  - INDIAN ARMY invites Online applications from Female candidates who have...

Read More »

नोकऱ्यांची मिटली चिंता, ऑरिक सिटीत लवकरच दाखल होणार ‘टोयोटा

Marathwada Investment

मराठवाड्याच्या विकासाला पुन्हा एकदा विकासाचा डोस देण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये नवीन प्रकल्प येऊ घातले आहे. टोयोटासह इतर काही प्रकल्पांची नांदी होत आहे.

Read More »