एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. ठाणे महानगर पालिकेत विविध पदांची १७७३ रिक्त जागेची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, आरोग्य आणि वैद्यकीय सेवांमध्ये एकूण १७७३ जागा भरायच्या आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२५ ही आहे. अर्ज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू करा. अर्ज करण्याच्या पूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.
There is a big piece of good news. The recruitment process for 1773 vacancies of various posts has started in Thane Municipal Corporation. A total of 1773 vacancies are to be filled in administrative, accounting, technical, fire, education, health and medical services. Applications have to be made online. The last date for applying is 2nd September 2025. Applications can be made online on the website of the Municipal Corporation. Read the information given carefully before applying.
अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती जाहीर झाली आहे. महापालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड ची रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीतून पालिकेच्या विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Thane Municipal Corporation Bharti 2025 : अर्जप्रक्रिया सुरू ठाणे महानगरपालिका भरती २०२५ नुसार, या जाहिरातीमधील पदे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकोष सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत.
या भरतीमधून एकूण १७७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी आजपासून म्हणजेच १२ ऑगस्ट २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. तर २ सप्टेंबर २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE