JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HBCSE TIFR मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. धारकांसाठी रु. १८,५००/- ते रु. १,२९,९००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब आणि व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (प्लम्बिंग) पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

HBCSE TIFR Mumbai Recruitment 2024

HBCSE TIFR Mumbai Recruitment 2024 – Homi Bhabha Centre for Science Education, TIFR, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 11/03/2024, 13/03/2024, 14/03/2024 & 15/03/2024 for the posts of Project Scientific Officer-E, Project Scientific Assistant-B & Tradesman Trainee (Plumbing) under project. There are 5 posts. The job location is Mankhurd, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.


होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मानखुर्द, मुंबई येथे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब आणि व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (प्लम्बिंग) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/०३/२०२४, दि. १३/०३/२०२४, दि. १४/०३/२०२४ आणि दि. १५/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई २) प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब ३) व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (प्लम्बिंग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मानखुर्द, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन – प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी आणि ऑफलाईन – व्यक्तिशः (मुलाखतीच्या दिवशी). (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख ऑफलाईन – मुलाखतीच्या दिवशी.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –कमाल ३५ वर्षे – प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ड (३ ते ७ वर्षे अनुभवी उमेदवार).
  • वेतनमान – रु. १,१२,१००/- दरमहा – प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ड (३ ते ७ वर्षे अनुभवी उमेदवार). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.hbcse.tifr.res.in/ येथे भेट दया.
  • OBC उमेदवारांनी मुलाखतीला वेबसाइट्वरुन डाउनलोड केलेले विहित नमुना SC प्रमाणपत्र आणावे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला वेबसाइट्वरुन डाउनलोड केलेला विहित नमुना अर्ज पूर्णपणे भरून आणावा.
  • अर्जाची लिंक – प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई पदासाठी – https://secure.hbcse.tifr.res.in/posts/.
  • विहित नमुना अर्जाची लिंक – https://www.hbcse.tifr.res.in/get-involved/work-at-hbcse/application-form.pdf/. (मुलाखतीसाठी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत
    • १) प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब (ओबीसी) दि. ११/०३/२०२४
    • २) प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक-ब – दि. १३/०३/२०२४
    • ३) व्यावसायिक प्रशिक्षणार्थी (प्लम्बिंग) – दि. १४/०३/२०२४
    • ४) प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी-ई – दि. १५/०३/२०२४
  • मुलाखतीचे ठिकाण – होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान, व्ही. एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – ४०००८८ भारत.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.hbcse.tifr.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

HBCSE TIFR Mumbai Recruitment 2024

  • Place of recruitment – Mankhurd, Mumbai
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) – 
  • Total no. of posts – 5 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,12,100/- pm – Project Scientific Officer-D (Candidates with 3 to 7 experience)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Maximum 35 years – Project Scientific Officer-D (Candidates with 3 to 7 experience)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.hbcse.tifr.res.in/.
  • Mode of application
    • Online – For Project Scientific Officer-E.
    • In Person – For all.
  • Application link – For Project Scientific Officer-E – https://secure.hbcse.tifr.res.in/posts/.
  • Application form link – https://www.hbcse.tifr.res.in/get-involved/work-at-hbcse/application-form.pdf/. (For Interview)
  • The OBC candidates are required to submit the prescribed format SC certificate in the downloaded from website for interview.
  • Candidates should bring in duly filled prescribed format application form downloaded from website for interview.
  • Interview date & time – Reporting time9.00 am to 10.30 am  
    • 1) Project Scientific Assistant- B, Other Backward Class (OBC) – 11/03/2024
    • 2) Project Scientific Assistant- B – 13/03/2024
    • 3) Tradesman Trainee- Plumbing – 14/03/2024
    • 4) Project Scientific Officer- E – 15/03/2024
  • Venue – Homi Bhabha Centre for Science Education, Tata Institute of Fundamental Research, V. N. Purav Marg, Mankhurd, Mumbai – 400088, INDIA.
  • For updates about said recruitment visit website – https://www.hbcse.tifr.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link for PSO-E

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *