JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई येथे MA (Counselling/Clinical Psychology) शिक्षितांसाठी रु. ५,०००/- दर ३ तासप्रमाणे वेतनावर समुपदेशक पदाच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

HC Bombay Counsellor Recruitment 2024

HC Bombay Counsellor Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications till last date 16/08/2024 for the posts of Counsellor (Part Time) at Mediation Centre of the Bombay High Court. There are total 10 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मध्यस्थी केंद्र, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई येथे समुपदेशक पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४

या पदांसाठी भरती समुपदेशक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/०८/२०२४.
  • वेतनमान – रु. ५,०००/- दर ३ तासांसाठी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – main.mediation@bhc.gov.in.
  • पत्ता – निबंधक (कर्मचारीl), उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

HC Bombay Counsellor Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Counsellor (Part Time).
  • Total Vacancies – 10 posts.
  • Payment – Rs. 5,000/- every 3 hrs. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – main.mediation@bhc.gov.in.
  • Mention “Application for the post of Counsellor at Bombay High Court” in subject line of E-Mail.
  • Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 16/08/2024.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *