JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढले!

The lady of the house keeps a close eye on what everyone in the family wants and doesn’t want. If a member falls ill, the woman is also more attentive to his care and treatment; But if the woman herself falls ill, she is not looked upon with so much concern by others; But now the situation has changed. In the current financial year 2023-24, the number of women taking out health insurance has increased by almost 40 percent compared to last year.

Willingness to pay more for critical illnesses
The proportion of women who have taken insurance of more than 25 lakhs has increased from 15 percent to 24 percent. Women are paying more attention to how to get protection against more and more diseases. It also includes serious diseases like fibroids, breast cancer, uterine cancer etc.

The proportion of women taking out low-cost insurance has dropped by 7 per cent. The awareness among women is not limited to the cities. In Tier-II cities, the proportion of women taking health insurance has increased to 10.5 percent, while in Tier-III cities it has increased to 4.3 percent.

कुटुंबातील प्रत्येकाला काय हवे-नको याकडे घरातील महिलेचे बारकाईने लक्ष असते. एखादा सदस्य आजारी पडला तर त्याची देखरेख आणि उपचारांमध्येही महिलाच अधिक लक्ष घालते; परंतु महिलाच जर आजारी पडली तर मात्र तिच्याकडे इतरांकडून तितक्या काळजीने पाहिले जाते असे नाही; परंतु आता स्थिती बदलली आहे. २०२३-२४ च्या चालू आर्थिक वर्षात आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी वाढले आहे.

महिला यासाठी अन्य कुणाच्या मेहेरबानीवर विसंबून न राहता आरोग्य विमा काढण्यासाठी सरसावल्या आहेत. मागील दोन वर्षांत महिलांमध्ये आरोग्य विम्याबाबत जागरूकता नेमकी किती वाढली, याचा पाहणी ‘पॉलिसी बाजार’च्या अहवालात करण्यात आली आहे. मातृत्व विमा घेमाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्तन तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसाठी विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *