JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोतवाल पदभरती २०२३ ता. जि. हिंगोली पात्र उमेदवारांची यादी जाहीर – Hingoli Kotwal bharti 2023 – List of Eligible candidates 2023

Hingoli Kotwal Job Recruitment 2023

Hingoli Kotwal Job Recruitment 2023 – List of Eligible/Ineligible candidates for written examination – Hingoli Tehsil has been published & shortlisted candidates are instructed to present for Document verification on date 5/9/2023. The Official website & PDF/Advertise is given below.

कोतवाल पदभरती २०२३ ता. जि. हिंगोली – लेखी परीक्षेला बसण्यास पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि दि. ५/९/२०२३ रोजी सदर उमेदवारांनी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहायचे आहे. सदर पात्र उमेदवारांची यादी खालील लिंक वरून आपण चेक करू शकता. 

Download List Sakoli Kotwal bharti 2023 Exam Result Link 2023

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

जिल्हा निवड समिती, हिंगोली, जि. हिंगोली अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी 

Hingoli Kotwal Job Recruitment 2023

Hingoli Kotwal Job Recruitment 2023 – District Selection Committee, Hingoli, Dist. Hingoli invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tehsil of Hingoli, Dist. Hingoli till last date 7/8/2023 & has arranged written test on date 27/8/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 19 posts. The job location is Tehsil of Hingoli, Dist. Hingoli. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, हिंगोली, जि. हिंगोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ७/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. २७/८/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

हिंगोली, जि.हिंगोली कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण हिंगोली, जि. हिंगोली.
अर्ज पद्धती समक्ष/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/८/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – तहसील कार्यालय, हिंगोली, जि. हिंगोली.
  • परीक्षा शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://hingoli.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तहसील कार्यालय, हिंगोली, जि. हिंगोली.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. २७/८/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १२.३०. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://hingoli.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Hingoli Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Hingoli, District Hingoli.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 19 posts.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – Minimum 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 50/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address to get application form – Tehsil Office, Hingoli, District Hingoli.
  • Processing fee – Rs. 600/- (UR) & Rs. 400/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://hingoli.nic.in/.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Tehsil Office of Hingoli, District Hingoli.
  • Last date for application – 7/8/2023 during office hours. (Except Public Holidays)
  • Date of written exam – 27/8/2023  11.00 am to 12.30 pm. (Shortlisted eligible candidates)
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://hingoli.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *