JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HLL अंतर्गत डायलिसिस टेक्निशियन पदाच्या एकूण ११२१ भरती तसेच वैदयकीय पदभरती जाहीर !

HLL DT/Medical Recruitment 2024

HLL DT/Medical Recruitment 2024 – HLL Lifecare Limited invites Online applications in prescribed format till last date 07/09/2024 for those candidates who can not attend interview and has arranged interview on date 4/09/2024 & 5/09/2024 the posts of Dialysis Technician also invites Online applications in prescribed format till last date 07/09/2024 for the posts of Nephrologist & Medical Officer across Maharashtra State. There are total 1121 vacancies. The job location is Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य येथे डायलिसिस टेक्निशियन पदभरतीसाठी दि. ४/०९/२०२४ आणि दि. ५/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे आणि डायलिसिस टेक्निशियन पदाच्या मुलाखतीला उपस्थित राहू न शकणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच नेफ्रोलॉजिस्टवैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. /०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११२१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) डायलिसिस टेक्निशियन २) नेफ्रोलॉजिस्ट ३) वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या डायलिसिस टेक्निशियन – ११२१ जागा.
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (नेफ्रोलॉजिस्ट/वैदयकीय अधिकारी पदे तसेच फक्त डायलिसिस टेक्निशियन – पदाच्या मुलाखतीला उपस्थित राहू न शकणाऱ्या उमेदवारांसाठी)
अर्जाची शेवटची तारीख दि. /०९/२०२४.
  • वयोमर्यादा – ३७ वर्षे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.lifecarehll.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrhincare@lifecarehll.com.
  • मुलाखतीची तराळ आणि वेळ – (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
  • मुलाखतीचे ठिकाण – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.

HLL DT/Medical Recruitment 2024

  • Recruitment place – Maharashtra.
  • Posts’ name – Dialysis Technician
  • Total vacancies – 1121 posts. (See table/advertise/Refer PDF/Visit website)
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – Maximum 37 years. (See advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/Visit website – http://www.lifecarehll.com/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – hrhincare@lifecarehll.com. (For the posts of Nephrologist/Medical Officer & candidates who can’t attend interview for Dialysis Technician post)
  • Last date for application – 7/09/2024.
  • Interview date & time – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • Venue – See table/advertise/Refer PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *