JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दक्षिण कमांड मुख्यालय, पुणे येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २१,७००/- दरमहा वेतनावर सिव्हिलिअन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) श्रेणी-II, गट ‘क’ पदाच्या ५३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

  HQ Southern Command Pune Job Recruitment 2023

HQ Southern Command Pune Job Recruitment 2023 – Head Quarters Southern Command, Pune invites Offline applications in prescribed format till last date 7/5/2023 (30 days from the date of publication of advertisement) for the posts of Civilian Switch Board Operator (CSBO) Grade-II, Group ‘C’. There are 53 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

दक्षिण कमांड मुख्यालय, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सिव्हिलिअन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) श्रेणी-II, गट ‘क’ पदभरतीसाठी दि. ७/५/२०२३ पर्यंत (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत) विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दक्षिण कमांड मुख्यालय, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती सिव्हिलिअन स्विच बोर्ड ऑपरेटर (CSBO) श्रेणी-II, गट ‘क’ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती  टपाल/नोंदणी टपाल/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/५/२०२३ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांची असेल.) (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २१,७००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – ४११००४.

HQ Southern Command Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – CSBO (Civilian Switch Board Operator) Grade-II, Group ‘C’.
  • Total no. of vacancies – 53.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 21,700/- pm. (Ref. PDF/Visit website).
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF.
  • Mode of application – Post/Speed Post/Registered Post.
  • Address for application – The Officer-in-Charge, Southern Command Signal Regiment, Pune (Maharashtra), PIN-411001.
  • Last date for application date – 7/5/2023 (30 days from the date of publication of advertisement). (Ref. PDF/Visit website)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *