वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ग्रामीण/उपजिल्हा/जिल्हा/महिला/नवजात शिशु रुग्णालय, सोलापूर – वैदयकीय पदांसाठी अर्ज करा !

HS Solapur Recruitment 2026

HS Solapur Recruitment 2026 – District Civil Surgeon, Civil Hospital, Solapur invites Offline applications in prescribed format till last date 16/2/2026 & has arranged interview on date 17/2/2026 to fill up posts of Anaesthetist/Gynaecologist/Paediatrician/Physician/Orthopaedic/Medical Officer at Rural/Sub District/Civil/Women/Neonatal Hospital, Solapur. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ग्रामीण/उपजिल्हा/जिल्हा/महिला/नवजात शिशु रुग्णालय, सोलापूर येथे भूलतज्ञ/स्त्रीरोगतज्ञ/बालरोगतज्ञ/भिषक/अस्थिरोगतज्ञ/वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १६/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य सेवा जिल्हा सोलापूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीवैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणसोलापूर                                   
अर्ज पद्धती  ऑफलाईन – समक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/२/२०२६ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.zpsolapur.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यलय, सोलापूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/२/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक, सोलापूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.zpsolapur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

HS Solapur Recruitment 2026

  • Recruitment place – Solapur.
  • Posts’ name – Anaesthetist/Gynaecologist/Paediatrician/Physician/Orthopaedic/Medical Officer.
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.zpsolapur.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – District Civil Surgeon’s Office, Solapur.
  • Last date for application – 16/2/2026 till 4.00 pm.
  • Interview date & time – 17/2/2026 at 11.00 am.
  • Venue – Civil Hospital, Guru Nanak Chowk, Solapur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsolapur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

महापारेषण बारामती विभाग – शिकाऊ उमेदवार पदाच्या ३२ जागांसाठी भरती जाहीर ; प्रशिक्षणाची संधी

Mahapareshan Baramati Apprenticeship 2026 - Executive Engineer, Mahapareshan, Baramati Division invites Online applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *