Table of Contents
IBM Job Recruitment 2023
IBM Job Recruitment 2023 – Indian Bureau Of Mines invites Online as well as Offline applications in prescribed format till last date 28/2/2023 for the posts of Law Officer. There are 3 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय खाण ब्युरो यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कायदा अधिकारी पदभरतीसाठी दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय खाण ब्युरो भरती २०२३
या पदांसाठी भरती कायदा अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन-टपाल (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २८/२/२०२३
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १ ले वर्ष – रु. ५०,०००/- दरमहा
- २ रे वर्ष – रु. ५५,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ibm.gov.in/ येथे भेट द्या.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज सूचनेप्रमाणे ई-मेलने पाठवून त्याची हार्ड कॉपी दिलेल्या पत्त्यावर टपालाने पाठवावी.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ho-office.ibm.gov.in.
- अर्जाचा पत्ता – खाण नियंत्रक (नियोजन आणि समन्वय), भारतीय खाण ब्युरो, ब्लॉक ‘डी’, २रा मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ibm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IBM Job Recruitment
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Law Officer.
- Total vacancies – 3
- Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- I year – Rs. 50,000/- pm
- II year – Rs. 55,000/-. pm
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ibm.gov.in/.
- Mode of applications – Online as well as Offline – By Post.
- Dully filled in prescribed format application form should be sent by E-Mail first & it’s hard copy should be sent by post on prescribed address.
- E-Mail ID for applications – ho-office.ibm.gov.in.
- Address for application – The Controller Of Mines (Planning & Coordination), Indian Bureau of Mines, Block ‘D’, 2nd Floor, Indira Bhawan, Civil Lines, NAGPUR – 440001 (INDIA).
- Last date for application – 28/2/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ibm.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.