वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICAI ने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकात फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या तिन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. ICAI ने एक अधिकृत परिपत्रक जारी करून या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत.

ICAI CA September Exam Date sheets realeased 2025

परीक्षेच्या तारखा
सीए फायनल अभ्यासक्रम
गट I: ३, ६ आणि ८ सप्टेंबर २०२५

गट II: १०, १२ आणि १४ सप्टेंबर २०२५

सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रम
गट I: ४, ७ आणि ९ सप्टेंबर २०२५

गट II: ११, १३ आणि १५ सप्टेंबर २०२५

सीए फाउंडेशन अभ्यासक्रम
१६, १८, २० आणि २२ सप्टेंबर २०२५

परीक्षेच्या वेळा
फाउंडेशन पेपर १ व २: दुपारी २:०० ते ५:००

फाउंडेशन पेपर ३ व ४: दुपारी २:०० ते ४:००

इंटरमिजिएट सर्व पेपर्स: दुपारी २:०० ते ५:००

फायनल पेपर १ ते ५: दुपारी २:०० ते ५:००

फायनल पेपर ६: दुपारी २:०० ते ६:००

५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी मिलाद-उन-नबी च्या सुट्टीमुळे कोणतीही परीक्षा होणार नाही. ICAI ने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यासही परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IUCAA पुणे – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; मल्टिमीडिया स्पेशालिस्ट पदावर नोकरीची संधी

IUCAA Pune MMS Job 2026 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online applications in prescribed format......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *